शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जंजिरा किल्ल्यावर फडकवला भगवा

By admin | Updated: April 1, 2016 03:07 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प सोडला आणि महाराष्ट्राची कीर्ती जगभर झाली. सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्ग जागृतीसाठी झटणाऱ्या संस्थेने स्वराज्य संकल्प दिन

जंजिरा : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प सोडला आणि महाराष्ट्राची कीर्ती जगभर झाली. सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्ग जागृतीसाठी झटणाऱ्या संस्थेने स्वराज्य संकल्प दिन महाराष्ट्रातील ३०० किल्ल्यांवर एकाचवेळी भगवा फडकावून साजरी करण्याची मोहीम आखली. त्याप्रमाणे बुधवारी सायंकाळी या संस्थेच्या मावळ्यांनी जंजिरा किल्ल्यावर भगवा फडकवला.सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग संवर्धन विभागाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्प दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ३०० किल्ल्यांवर एकाचवेळी भगवा ध्वज फडकवण्याची मोहीम आखली. शिवरायांच्या राज्याभिषेकापासून शिवजयंती सर्वत्र साजरी होते. मात्र स्वराज्याचा संकल्प ज्या दिवशी छत्रपतींनी सोडला त्या दिवसाचे भान राखण्याचा हा आगळावेगळा उपक्र म सर्व शिवभक्तांना सुखावणारा आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे चाकण विभागाचे अध्यक्ष प्रतीक जाधव, जयंत टोपे, जयदेव कोकणे, रोहित कोंडवळ आदी मोजक्या मावळ्यांसह पद्मदुर्ग व जंजिरा किल्ल्यावर योजनेप्रमाणे भगवा ध्वज घेवून आले. पद्मदुर्ग आणि जंजिरा किल्ल्यांवर ठरल्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत सर्व मावळे ध्वजस्तंभांजवळ भगवा फडकावून उभे राहिले आणि ही मोहीम पूर्ण केली.(वार्ताहर)