शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ-माले रस्ता गेला वाहून; प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:50 IST

शेतकऱ्यांचे नुकसान; पंचनामा करून भरपाईची मागणी

नेरळ : धुवाधार कोसळणाºया पावसामुळे पोशीर-माले रस्ता वाहून गेला असून विद्यार्थी, प्रवासी आणि वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत. रस्ता वाहून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीचे पंचनामे करून भरपाई द्या तरच रस्ता तयार करा, अशी आक्रमक भूमिका शेतकºयांनी घेतली आहे.३ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीत पोशीर-माले रस्त्यावरील परिसर जलमय झाला होता. त्या वेळी पावसाचा जोरदार तडाखा बसून माले-पोशीर रस्ता दहा मीटर अंतरापर्यंत वाहून गेला आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण बंद आहे. हा रस्ता वाहून गेल्याने रस्त्याखालील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरवर्षी हा रस्ता खचतो आणि शेतीचे प्रचंड नुकसान होते. दरवर्षी नुकसान होऊनही येथील शेतकºयांना भरपाई मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.या ठिकाणी बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी पाहणी केली आहे; परंतु पहिल्यांदा नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करून सर्व शेतकºयांना नुकसानभरपाई द्या; नंतर रस्त्याचे काम करा, अशी भूमिका येथील शेतकºयांनी घेतली आहे. तसेच रस्ता खचल्याने माले, आसे, फराटापाडा, आर्डे येथील विद्यार्थ्यांना पोशीर शाळेत येताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.तसेच प्रवासी वाहनचालकही हैराण झाले आहेत, वाहनचालकांना पोशीर येथे येण्यासाठी कळंबवरून वळसा घेऊन यावे लागते आहे. त्यामुळे शेतकºयांना नुकसानभरपाई देऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून केली जात आहे.दरवर्षी पुराच्या पाण्याने रस्ता खचून माती, दगड शेतात येऊन शेतीचे नुकसान होत आहे; परंतु कोणत्याही प्रकारे नुकसानभरपाई दिली जात नसल्याने आमचे प्रचंड नुकसान होत आहे. या वर्षी तर पूर्ण शेतात मातीचा भराव आणि दगड येऊन पडले आहेत, त्यामुळे पहिल्यांदा शेतीच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्या; नंतर रस्ता तयार करा, अशी आमची ठाम भूमिका आहे.- रियाज बोंबे, शेतकरी, चिकनपाडाशेतकºयांची मागणीही रास्त आहे, दरवर्षी नुकसान होऊनही त्यांना भरपाई मिळत नाही, त्यामुळे शासनाने शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच रस्ता खचल्याने विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक, प्रवासी, वाहनचालकांचेही हाल होत आहेत, यामुळे महसूल विभागाने शेतकºयांची मागणी पूर्ण करावी आणि रस्त्याचे काम सुरू करावे.- हरिश्चंद्र वेहले, ग्रामस्थ, मालेपोशीर-माले रस्त्यावरील चिकनपाडा येथे रस्ता वाहून गेला आहे. त्या ठिकाणी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना जागेवर जाऊन पाहणी करून पंचनामा करण्यास सांगितले आहे. लवकरच नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे केले जातील.- अविनाश कोष्टी, तहसीदार, कर्जत

टॅग्स :floodपूर