शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

कुटुंबाचा वारसा पुढे चालवा

By admin | Updated: March 26, 2017 04:50 IST

नकल्याणाकरिता आजोबा आणि वडिलांचा राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा असाच पुढे चालवा, असे आशीर्वाद

अलिबाग : जनकल्याणाकरिता आजोबा आणि वडिलांचा राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा असाच पुढे चालवा, असे आशीर्वाद ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नवनिवार्चित जि.प.अध्यक्षा अदिती तटकरे यांना दिले आहेत.रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांनी, पदाचा पदभार स्वीकारल्यावर शुक्रवारी सकाळी रेवदंडा येथे ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली. त्या वेळी ज्येष्ठ निरुपणकार सचिनदादा धर्माधिकारी, रोहा नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, पूजा पोटफोडे आदी उपस्थित होते.अदिती तटकरे यांनी आपले आजोबा दत्तात्रेय तटकरे, वडील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्या पावलावर पाऊ ल ठेवीत राजकीय व सामाजिक क्षेत्रात प्रवेश केला. नुकतीच जिल्हा परिषद गट वरसेमधून निवडणूक लढवून मोठा विजय संपादन केला. शेकापक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने त्यांना रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय युवती संघटकपदी क्रियाशील आहेत. (प्रतिनिधी)