शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रुक्मिणीच्या आईला मिळाले अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 23:37 IST

शनिवारी या रुक्मिणीच्या आईला अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.

कर्जत : अरविंद येथील आदिवासी कातकरवाडीतील तीव्र कुपोषित श्रेणीतील चार वर्षांची रुक्मिणी शिवराम पवार ही कर्जत येथील बाल उपचार केंद्रात मागील १८ दिवस पोषण व आरोग्यसेवा घेत आहे. शनिवारी या रुक्मिणीच्या आईला अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.

३ आॅक्टोबर रोजी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बाल उपचार केंद्रास भेट दिली होती. या भेटी वेळी पालकांनी रेशन व्यवस्थेबाबत तक्रारी मांडल्या. या समस्या सोडवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी नायब तहसीलदार यांना दिल्या होत्या; त्या सूचनेनंतर ४ आॅक्टोबर रोजी रुक्मिणीच्या आईला अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड बाल उपचार केंद्रातच उपलब्ध करून देण्यात आले. रविवारी पुरवठा विभागाचे अव्वल कारकून संजय तवर, पुरवठा विभागाचे कर्मचारी अक्षय जाधव यांनी बाल उपचार केंद्रात प्रत्यक्ष भेटून या कार्डाचे वाटप केले.१३ कुपोषित बालक- रुक्मिणी सारख्याच इतर बालकांच्या कुटुंबात सुद्धा रेशन कार्ड जीर्ण झाले आहेत, त्या सर्वांची नवीन रेशन कार्ड बनवून दिले जातील, अशी माहिती पुरवठा विभागाने दिली आहे.- १३ तीव्र कुपोषित श्रेणीतील मुले या उपचारकेंद्रात दाखल आहेत.

टॅग्स :Raigadरायगड