शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धीनगर मोहल्ल्यात जाणारा रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 22:59 IST

या रस्त्यामुळे येथील नागरिकांचे तसेच लहान मुले सायकलवरून अनेक वेळा पडून  छोटे अपघात झाले आहेत.

आगरदांडा : मुरूड नगर परिषद हद्दीतील सिद्धीनगर मोहल्ल्यात  जाण्याकरिता एकमेव असलेला रस्ता खचल्याने  येथील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर व्हावी याकरिता नगर परिषदेला कळविण्यात आले होते. परंतु दीड महिना झाला तरी नगर परिषदेकडून कोणताही अधिकारी रस्ता पाहणीकरिता आला नाही. हा रस्ता पूर्णत: खचल्याने  या रस्त्यावरून चालताना व वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. 

या रस्त्यामुळे येथील नागरिकांचे तसेच लहान मुले सायकलवरून अनेक वेळा पडून  छोटे अपघात झाले आहेत. तरी या रस्त्याकडे बघण्याकरिता कोणालाच वेळ मिळत नसल्याने शेवटी गुरुवारी महिलांनी मुरूड नगर परिषदेमध्ये येऊन रस्त्यासंदर्भात  मुख्याधिकारी अमित पंडित यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी महिला म्हणाल्या की, या रस्त्यावरून जाणे-येणे कठीण झाले आहे.

मोठा अपघात होऊ नये म्हणून या रस्त्याची पाहणी करून रस्ता ताबडतोब दुरुस्त करून मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.या वेळी  शहिदा मजगांकर, नाझीम दफेदार, आशियाना शहा, मुमताज हलडे, राहिना खान, नरगिस शेख, रिहाना जमादार, आयशा झोडे, सुरेय्या  अन्सारी, मैमुना शेख, फातिमा सावरी, बाबू पठाण, फिरोज हलडे, सीमा दुकानदार , नझीर शेख , रजिया शाबाब, नाझिया  सय्यद, अफरोजा अलिलशा, फातिमा सय्यद, मौज्जम पठाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगड