शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिस्तंभाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 06:23 IST

सुशोभीकरणाची गरज : प्रशासनाचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्क

म्हसळा : म्हसळा येथील पंचायत समितीच्या वास्तूच्या नूतनीकरणास २०१५मध्ये सुरुवात झाली असून, जवळपास दोन कोटी रु पयांचे हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.नूतनीकरणाचे काम चालू असताना पंचायत समितीच्या समोरील स्वातंत्र्य सैनिकस्तंभ (क्र ांतिस्तंभ) मात्र विकासापासून वंंचित राहिला असल्याची तक्रार माजी सभापती महादेव पाटील यांनी विशेष कार्यकारी अधिकारी अलिबाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.वास्तविक पंचायत समितीच्या वास्तूचे नूतनीकरण करताना, क्रांतिस्तंभाचेही नूतनीकरण होणे गरजेचे होते. मात्र, यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नसल्याने क्रांतिस्तंभाची दैनावस्था झाली आहे.स्वातंत्र्य सैनिकस्तंभाकरिता २००७-०८मध्ये तीन लाख रुपयांची तरतूद करून सुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र, पंचायत समितीची जुनी वास्तू तोडताना या स्वातंत्र्य सैनिकस्तंभाच्या समोरील टाइल्स उखडलेल्या होत्या. परिसरातील विटाही निघाल्या आहेत. त्यामुळे क्रांतिस्तंभाच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा परिषदेकडून पाच लाख रुपयांची तरतूद करावी किंवा इमारतीच्या कामातून या स्तंभाचे नूतनीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.इमारतीच्या नूतनीकरणाबरोबरच या क्र ांतिस्तंभाचे सुशोभीकरण होणे गरजेचे आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुताम्यांचे प्रतीक म्हणून असलेला क्रांतीस्तंभ दुर्लक्षित राहणे, ही बाब क्लेशदायी आहे.- महादेव पाटील, माजी सभापतीइमारतीचे काम पूर्ण झाल्यावर या क्रांतिस्तंभाचेही सुशोभीकरण करणार आहोत, या बाबतीत जि.प.अध्यक्षा यांच्याकडे सदर बाबतीत पत्र व्यवहार केला आहे.- मधुकर गायकर, उपसभापतीपंचायत समिती, म्हसळा

टॅग्स :Raigadरायगड