शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रेवदंडा ग्रा. पं. बरखास्तीच्या आदेशाला दिली स्थगिती, उच्च न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:07 IST

विरोधकांनी राजीनामा दिल्याने अल्पमतात आलेली रेवदंडा ग्रामपंचायत बरखास्त करण्यात यावी, असे आदेश कोकण आयुक्तांनी दिले होते.

अलिबाग : विरोधकांनी राजीनामा दिल्याने अल्पमतात आलेली रेवदंडा ग्रामपंचायत बरखास्त करण्यात यावी, असे आदेश कोकण आयुक्तांनी दिले होते. मात्र, त्यानंतर उच्च न्यायालयाने कोकण आयुक्तांचे आदेश फेटाळून ग्रामपंचायत बरखास्तीच्या आदेशाला नुकतीच स्थगिती दिली आहे.पंचायत समितीने कारवाई करण्यास जाणूनबुजून चालढकलपणा केल्यानेच उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश मिळवण्यात यश आले आहे, असा आरोप पंचायत समितीचे भाजपा सदस्य उदय काठे यांनी केला. सलगच्या सुट्या आणि कर्मचारी सुटीवर असल्याने कोकण आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करता आली नसल्याचा दावा पंचायत समितीने केला आहे. कामचुकार अधिकारी आणि कर्मचाºयांवर कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर जिल्हा परिषदेने कारवाई करावी, अशी मागणी करणार आहे. याबाबत जि.परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांची भेट घेणार असल्याचे काठे यांनी सांगितले.रेवदंडा ग्रा. पं.मध्ये आघाडीच्या दोन सदस्यांकडे मागासवर्गीय दाखला नसल्याने दोन सदस्यांचे सदस्यपद रद्द करण्याचे आदेश कोकण आयुक्तांनीच दिले होते. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या एका कलमाद्वारे आघाडीच्या अन्य एका सदस्याचे पद रद्द ठरवण्यात शेकापला यश आले. त्यामुळे आघाडी आणि शेकापचे प्रत्येकी सात-सात सदस्य राहिले. त्यानंतर आघाडीचा एक सदस्य फोडण्यात शेकाप यशस्वी ठरली. शेकापला कोंडीत पकडण्यासाठी आघाडीच्या उर्वरित सहा सदस्यांनी ११ नोव्हेंबर २०१६ रोजी राजीनामा दिला होता. ८ मार्च २०१७ रोजी त्यांचा राजीनामा प्रशासकीय यंत्रणेकडून मंजूर करण्यात आला. त्यामुळे ग्रामपंचायत अल्पमतात आली. त्यामुळे आघाडीने ग्रामपंचायत बरखास्तीची मागणी कोकण आयुक्तांकडे केली होती.

टॅग्स :Courtन्यायालय