शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

नवाबकालीन इमारतीची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 03:29 IST

मुरुड, म्हसळा व श्रीवर्धन या तीन तालुक्यांवर एकेकाळी नवाबांचे राज्य होते. मुरुड येथील नवाबाच्या राजवाड्यातून या तिन्ही तालुक्यांचा कारभार चालत असे.

मुरु ड जंजिरा : मुरुड, म्हसळा व श्रीवर्धन या तीन तालुक्यांवर एकेकाळी नवाबांचे राज्य होते. मुरुड येथील नवाबाच्या राजवाड्यातून या तिन्ही तालुक्यांचा कारभार चालत असे. सर सिद्धी अहमद खान हे जंजिऱ्याचे पहिले नवाब आहेत. त्यांचा कालखंड १८८३ ते १९२२ असा होता. त्यांच्या कालावधीतच मुरु ड येथे आलिशान राजवाडा बांधण्यात आला आहे.राजवाड्याबरोबरच तिन्ही तालुक्यांचा कारभार चालवण्यासाठी मुख्य प्रशासकीय इमारतसुद्धा बांधण्यात आली होती. मुख्य राजवाड्याचे कोरीव बांधकाम दगडांचे आहे; परंतु मुख्य प्रशासकीय इमारत विटांच्या व चुना व रेती यांच्या साह्याने बनवल्यामुळे आज तिची दुरवस्था झाली आहे.१०० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्याने इमारत जीर्ण झाली असून ढासळत आहे. त्यामुळे सध्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. जुनी वस्तू जशी होती, तसेच बांधकाम सध्या करण्यात येत आहे.इमारतीवरीवरील कौले, तुटलेल्या रिपा दुरु स्त करून पुन्हा नव्या स्वरूपात कौले बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच मुख्य इमारतीला प्लास्टर मारून तिचे गतवैभव आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामुळे लवकरच मुख्य प्रशासकीय इमारतीचीही शोभा वाढणार आहे.