शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पांडवकड्यावर अडकलेल्या २५ पर्यटकांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 05:17 IST

नियमांचे उल्लंघन : पोलिसांनी केली पर्यटकांना मदत

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : खारघरमधील पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आले आहे. मात्र, धबधब्यावर प्रवेशबंदी असतानादेखील नियमांचे उल्लंघन करीत धबधब्यावर २५ ते ३० पर्यटक गेले आणि अडकले.अतिवृष्टीमुळे धबधब्याचा प्रवाह वाढल्याने हे पर्यटक धबधब्यावर अडकले होते. यावेळी धबधब्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी पर्यटकांना धीर देत त्या ठिकाणाहून बाहेर काढले. पांडवकडा धबधबा पाहण्यासाठी आणि त्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी ठाणे, कल्याण, मुंबई, उपनगर, रायगड, पनवेल आदी ठिकाणाहून पर्यटक या ठिकाणी येत असतात. मात्र पर्यटकांचा अतिउत्साहीपणा काहींना आपला जीव गमवावा लागल्याने वन विभाग आणि खारघर पोलिसांनी पर्यटकांना प्रवेश बंद केला आहे. मात्र शनिवार सकाळी नऊच्या सुमारास जवळजवळ २५ ते ३० पर्यटक याठिकाणी आले. मात्र, पाण्याचा प्रवाह वाढल्याने आणि नाला दुथडी भरून वाहू लागल्याने त्यातल्या काही तरुणांनी वाचवण्यासाठी हाक दिली.या वेळी पांडवकडा धबधब्याच्या प्रवेश मार्गावर सकाळी दहाच्या सुमारास कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी डी. बी. सुतार, नीलेश तावडी आदी पोलिसांनी अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका केली.