शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

१८ दिवसांत १०० मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रम

By admin | Updated: September 30, 2016 04:02 IST

ग्रामीण भागातील सामान्य माणसाला मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणेही अनेकदा परवडणारे नसते. ग्रामीण भागातील वाढते दृष्टिदोष कमी करण्यासाठी केवळ सामाजिक बांधिलकीच्या हेतूने

- जयंत धुळप,  अलिबागग्रामीण भागातील सामान्य माणसाला मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणेही अनेकदा परवडणारे नसते. ग्रामीण भागातील वाढते दृष्टिदोष कमी करण्यासाठी केवळ सामाजिक बांधिलकीच्या हेतूने अलिबाग लायन्स हेल्थ फाऊंडेशनने चौंढी येथे उभारलेल्या मोतीबिंदू नेत्रचिकित्सा रुग्णालयात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियांना १२ सप्टेंबर रोजी प्रारंभ केला. गेल्या १८ दिवसांत तब्बल १०० मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अलिबाग येथील लायन्स हेल्थ फाऊंडेशनची स्थापना लायन्स क्लब आॅफ अलिबाग, लायन्स क्लब मांडवा, लायन्स क्लब पोयनाड, लायन्स क्लब चौल-रेवदंडा, लायन्स क्लब आॅफ चेंबूर डायमंड या पाच लायन्स क्लबने हा उपक्रम राबवला आहे. यासाठी लायन्स फाऊंडेशनला लायन्स इंटरनॅशनल, अमेरिकेतील हेल्प मी सी, हाजी बच्चुअली चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई या सेवाभावी संस्थांचे सहकार्य लाभले आहे. अलिबाग लायन्स हेल्थ फाऊंडेशनने अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग असलेले सुसज्ज मोतीबिंदू चिकित्सा रुग्णालय उभारले असून रायगड जिल्ह्यातून मोतीबिंदू हद्दपार करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती अलिबाग लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल जाधव यांनी दिली आहे.चोंढी येथील मोतीबिंदू नेत्रचिकित्सा रुग्णालयात ४२१ रुग्णांची नेत्र तपासणी केली. त्यातील मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. बुधवारपर्यंत एकूण १०३ मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या.