शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: रायगडमध्ये १ हजार ४५१ जणांनी केली करोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:22 IST

सध्याची रुग्णसंख्या ५२५ : जिल्ह्यात दिलासादायक चित्र

पनवेल : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार ४५१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे, तर गुरुवारपर्यंत ८४ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला, तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने हे दिलासादायक चित्र आहे.सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा २९७, पनवेल ग्रामीण ८९, उरण १९, खालापूर ४, कर्जत १९, पेण २६, अलिबाग २७, मुरुड ४, माणगाव ६, रोहा २, म्हसळा ११, महाड ११ अशी एकूण ५२५ झाली आहे. मात्र, आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि प्रतिकारशक्तीच्या जोरावर बºया झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा ७८०, पनवेल ग्रामीण २४६, उरण १६७, खालापूर १०, कर्जत २६, पेण २१, अलिबाग ३८ मुरुड १३, माणगाव ५१, तळा १२, रोह २३, सुधागड २, श्रीवर्धन ९, म्हसळा १८, महाड १५ पोलादपूर २० अशी एकूण १ हजार ४५१ आहे.५,९६८ जणांची चाचणीआतापर्यंत जिल्ह्यातून ५ हजार ९६८ नागरिकांचे कोविड अहवाल मुंबई येथे तपासणीसाठी पाठविले असून, त्यापैकी ३ हजार ८६३ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, तर रिपोर्ट प्रलंबित असणाºया नागरिकांची संख्या ३८ आहे. २ हजार ६७ जण पॉझिटिव्ह आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या