शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता लाखोंची, कुलूप शंभराचे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 00:45 IST

कुलूप खरेदी करताना काटकसर : चोऱ्या करणाऱ्यांची चैन; स्वस्त कुलपांना मागणी

निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : स्वप्नातले सत्यात उतरविताना प्रयत्नांची पराकाष्टा करून लाखो रुपये घराचे बांधकाम मजबूत करण्यासाठी खर्च करीत असतात. आपण राहत असलेले घर हे रेखीव व मजबूत असावे, म्हणून घरमालक मोठी किंमत मोजायला तयार असले, तरी या घराची सुरक्षा करणारे कुलूप मात्र स्वस्त दरातील खरेदी करण्यात असल्याने याचा फायदा चोरट्यांनी घेतला आहे. या घटनांमुळे जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. घराची सुरक्षा करणारे कुलूप चोरट्यांकडून विविध तंत्रांचा वापर केला जातो. या तंत्रांपुढे घराला लावलेले कुलूप टिकत नाही. कुलूप कितीही मोठे असले, तरी चोरट्यांना ते सहज तोडता येते. घराला असलेले हँडल आणि कडी चोरटे सहज तोडतात. याकरिता वापरले जाणारे साहित्य घरमालक अतिशय स्वस्त दरातले खरेदी करत असल्याचे दिसून येते. घराकरिता लाखो रुपये मोजणारी मंडळी कुलूप खरेदी करताना स्वस्तातील कुलूप कोणते आहे, याचाच शोध घेतात. यामुळे चोरट्यांना कुलूप तोडताना फारसा वेळ लागत नाही. घरासाठी लागणारे लाॅक विकत घेताना घरमालक अगदी स्वस्तातील कुलुपाचीच मागणी करीत आहेत. सध्या किंमत ४५ रुपयांपासून ते ५,००० रुपयांपर्यंत आहे. सर्वसाधारण ग्राहक ६० ते १५० रुपयांपर्यंत कुलूप खरेदी करतात, तर मोर्टिस लॉक आणि राउंड पॅडलॉक खरेदी करणारे ग्राहक तुरळकच आहेत. या कुलुपांच्या किमती ग्राहकांच्या बजेटच्या बाहेर असल्याने, आपल्या खिशाला परवडेल इतक्याच किमतीचे कुलूप ग्राहक विकत घेताना दिसत आहेत.

वर्षभरात ३५५ घरफोडीच्या घटनाघरफोडी आणि चोरीच्या घटनांसोबत जबरी चोरीच्या घटनांनी हैराण करून सोडले होते. जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या, त्यामधील काही उघड करण्यात आल्या आहेत, तर घरफोडीच्या जिल्ह्यात ३५५ घटना घडल्या आहेत. यामध्ये २३२ तपासावर प्रलंबित आहेत, तर १ वर्ष कालावधी वरील तपासावर २३ प्रलंबित आहेत. या घटनांममुळे नागरिक हैराण झाले असून कारवाईची मागणी होत आहे.

n घराकरिता लाखो रुपये मोजणारी मंडळी कुलूप खरेदी करताना स्वस्तातील कुलूप कोणते आहे, याचाच शोध घेतात. यामुळे चोरट्यांना कुलूप तोडताना फारसा वेळ लागत नाही. n घराची सुरक्षा करणारे कुलूप चोरट्यांकडून विविध तंत्रांचा वापर केला जातो. या तंत्रांपुढे घराला लावलेले कुलूप टिकत नाही. कुलूप कितीही मोठे असले, तरी चोरट्यांना ते सहज तोडता येते.