शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी शेतकऱ्यांना अडचणीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 06:14 IST

शेततळ्यांच्या कागदावर केंद्र शासनाने आकारलेला २८ टक्के जीएसटी जाचक असून तो शेतकºयांना अडचणीत आणणारा ठरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककार्लेखिंड : शेततळ्यांच्या कागदावर केंद्र शासनाने आकारलेला २८ टक्के जीएसटी जाचक असून तो शेतकºयांना अडचणीत आणणारा ठरत आहे. शेततळ्यांच्या कागदाला जीएसटीतून वगळावे, अशी मागणी महाराष्टÑ राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केली आहे. कृषीचे केंद्रीय सचिव एस. के. पटनायक व सीमाशुल्क, केंद्रीय उत्पादन शुल्क तथा सेवाकर संजय महेंदू यांना याबाबत निवेदन दिले आहे.केंद्र शासनाने जीएसटी धोरण ठरविताना अनेक शेती निविष्ठावर कर कमी केले आहेत. पण शेततळ्यासाठी लागणाºया कागदाला २८ टक्के जीएसटी आकारला आहे. यामुळे शेततळ्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महाराष्टÑात या उद्योगाची उलाढाल ६०० कोटी रुपयांची आहे. दुष्काळी भागामध्ये शेततळे हे वरदान ठरत आहे. शेततळ्याचा वापर वाढविण्यासाठी सरकारच प्रोत्साहन देते. करवाढीमुळे याला खीळ बसणार आहे. या कागदावर तब्बल २८ टक्के कर लावल्याने या उद्योगाची उलाढाल थांबली आहे.