शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रबोधन जेनेरिक औषधपेढीचा माणगावात शुभारंभ

By admin | Updated: May 28, 2017 02:53 IST

प्रबोधन गोरेगाव ग्राहक सहकारी संस्थेच्या माध्यमातून माणगाव येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या, राज्यातील पहिल्या आयएसओ-९००१-२०१५ प्रमाणित जेनेरिक औषधपेढी

- लोकमत न्यूज नेटवर्क

अलिबाग : प्रबोधन गोरेगाव ग्राहक सहकारी संस्थेच्या माध्यमातून माणगाव येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या, राज्यातील पहिल्या आयएसओ-९००१-२०१५ प्रमाणित जेनेरिक औषधपेढी, अल्प उत्पन्न गटातील गरजू रुग्णांकरिता महत्त्वाची सुविधा ठरली आहे. गरजूंनी त्याचा लाभ घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग, खनिकर्ममंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी केले आहे. प्रबोधन जेनेरिक औषधपेढीचे माणगाव येथे देसाई यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी देसाई बोलत होते. या वेळी त्यांच्यासमवेत महाडचे आमदार भरत गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते. उद्योगमंत्री देसाई म्हणाले, ‘जेनेरिक औषधांचा वापर लाभदायक आहे. प्रबोधन औषधपेढी ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर चालविण्यात येणार असल्याने गरजू आणि अल्प उत्पन्न गटातील रु ग्णांना ५० ते १०० टक्के मोफत औषधे पुरविण्यात येणार आहेत. प्रबोधनचे जेनेरिक औषधांची माहिती देणारे मोबाइल अ‍ॅप (ढॠटर) ँ३३स्र२://ॅङ्मङ्म.ॅ’/स्रहि7ी्र या लिंकवरून डाउनलोड करून घेता येऊ शकते. तर याचे संकेतस्थळ ६६६.स्र१ुंङ्मँिंं४२ँंँिस्री्िर.ङ्म१ॅ असल्याची माहिती दिली.