शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कशेडी घाटात महामार्गावर खड्डे; अपघातांचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 01:05 IST

वाहतुकीचा वेग मंदावला; वाहनचालकांची कसरत

पोलादपूर : मुंबई- गोवा महामार्गाचे काम वेगाने चालू असले, तरी महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. खड्ड्यांमधून खडी वर येऊन सर्वत्र पसरली आहे. त्यातच पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचल्याने अनेक गाड्या खड्ड्यांत आदळत असून, वाहनचालकांसह प्रवाशांनाही गचके सहन करावे लागत आहे.मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाच्या कामामुळे धामणदेवी गावातील महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, पावसाच्या पाण्याने खड्डे भरल्याने एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या खड्ड्यांमुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला असून, वाहतूक संथ गतीने होताना दिसून येत आहे.घाट माथ्यावर पावसाचे प्रमाण जास्त असल्याने वाहनाचा वेगही मंदावत आहे. त्यातच रस्त्यांवर ठिकठिकाणी काम सुरू असल्याने, वाहतुकीला ब्रेक लागत आहे, तसेच दरवर्षीप्रमाणे अनेकदा अनेक मालवाहतूक करणारी मोठी वाहने दरीलगत किंवा महामार्गालगत स्लिप होत पलटी होत असतात. नुकताच कशेडी घाट परिसरात चिपळूणकडे जाणारा कंटेनर स्लिप झाल्याने अपघात झाला होता.महामार्गाच्या कामामुळे माती, डांबर, दगडांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून, अनेकदा खड्ड्यांत वाहने आदळून खड्ड्यांतील खडी इतर ठिकाणी पसरत असल्याने, भविष्यात दुचाकीस्वार स्लिप होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.महामार्ग विभागाने लावले बॉरिके ट्सच्कशेडी घाटातील भोगाव हद्दीत सुमारे ९० ते १०० फूट खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात दरम्यान पूर्ण झाली. मात्र, काही ठिकाणी काम झालेले नाही. या ठिकाणी अपघातांचा धोका लक्षात घेऊन महामार्ग विभागाकडून लोखंडी बॅरिकेट्स लावून ठेवले आहेत.च्पावसाळ्यात येथे पडलेल्या या खड्ड्यांमध्ये पाणी साचून ते इतर वाहनांमुळे दुचाकीस्वारांच्या अंगावर उडून दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.