शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

वीरेश्वर महाराजांना पोलीस मानवंदना द्यावी

By admin | Updated: February 9, 2016 02:23 IST

वीरांचा वीर आणि पराक्रमाचा भोक्ता, समाजप्रबोधन आणि आपुलकीच नातं जपणाऱ्या महाडच्या श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव पुढील महिन्यात साजरा होणार आहे. गगनाला

महाड : वीरांचा वीर आणि पराक्रमाचा भोक्ता, समाजप्रबोधन आणि आपुलकीच नातं जपणाऱ्या महाडच्या श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव पुढील महिन्यात साजरा होणार आहे. गगनाला भिडणाऱ्या उंचच उंच सासण काठ्या खातू सनई, ढोलाच्या तालबद्ध ठेक्यात खांद्यावर नाचवण्याची परंपरा लाभलेल्या कोकणातील एकमेव छबिना उत्सवात वीरेश्वर महाराजांना पालखीप्रसंगी पोलिसांची सशस्त्र मानवंदा मिळावी. या मागणीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन या छबिना उत्सवाच्या भव्यतेला मानाचा तुरा लावावा, अशी मागणी महाडकरांकडून केली जात आहे. छबिना उत्सवाची सुरुवात होते तीच मुळी तिथीप्रमाणे. म्हणजे पुरातन भारतीय संस्कृतीचा मान राखीत पहिल्या दिवसापासून या उत्सवात नारदीय कीर्तनाची परंपरा आहे. या नारदीय कीर्तनामध्ये समाज प्रबोधनाचेच डोस पाजले जातात. महाशिवरात्रीपासून सुरू होणाऱ्या या छबिना उत्सवात छोटेमोठे मान हे समाजातील सर्व जाती-जमातींना दिले जातात, हे प्रकर्षाने पाहायला मिळते. यात दिवे, कंदील व मशाली पेटवण्याचा व त्या मशाली धरण्याचा मान हा आजही आदिवासींनाच दिला जातो. अनेक गावांच्या ग्रामदेवता आपल्या लाडक्या वीरेश्वराला भेटण्यासाठी वाजतगाजत मिरवणुकीने येतात. छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवर जाण्यापूर्वी महाडच्या या वीरेश्वराचे दर्शन घेत असत. हा छबिना उत्सव म्हणजे राष्ट्रीय एकात्मकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. या जाती-धर्माचे लोक या उत्सवात मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत असतात. (वार्ताहर)