शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Panvel: पनवेलच्या तहसिलदारांचे निलंबन करा, उपोषणकर्त्या पळस्पे ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

By वैभव गायकर | Updated: August 26, 2023 16:22 IST

Panvel: पळस्पे गावासभोवताली असलेले गोडाऊन तसेच बांधकाम प्रकल्पांमुळे याठिकाणी भातशेती धोक्यात आली आहे.

- वैभव गायकर पनवेल - पळस्पे गावासभोवताली असलेले गोडाऊन तसेच बांधकाम प्रकल्पांमुळे याठिकाणी भातशेती धोक्यात आली आहे.आवश्यक असलेला 9 मीटरचा रस्ता देखील हे बांधकाम व्यावसायिक तसेच गोदाम मालक शेतकऱ्यांना देत नसल्याने मागील पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या पळस्पे ग्रामस्थांनी पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांच्या निलंबनाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 गावाभोवती असलेली जेडब्ल्यूसी कंपनीअरिहंत गृहप्रकल्प या प्रकल्पामुळे शेतीला धोका निर्माण होत आहे.गोदामाच्या दूषित सांडपाण्यामुळे ग्रामस्थांना त्रास होत आहे.तसेच ग्रामस्थांच्या वहिवाटीचा रस्ता अडवला गेला असताना तहसीलदार चुकीचा अहवाल देऊन ग्रामस्थांचा उपोषणच दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्या दमयंती भगत यांनी केला आहे.एकीकडे गोदामांच्या दूषित पाण्यामुळे भातशेती नष्ट होत चालली असताना तहसीलदार विजय पाटील या प्रकरणात संबंधितांना क्लीन चिट देत असल्याचा आरोपही शेकापचे नेते अनिल ढवळे यांनी केला आहे.12 ग्रामस्थ उपोषणाला बसत असताना प्रशासनाची भूमिका बिल्डर धार्जिणी असल्याचा आरोप ढवळे यांनी केला आहे.

सल्ला देण्याऐवजी कारवाई का नाही ?पळस्पे मधील पाण्याचे प्रदूषण,रस्त्याची अडवणूक हे सर्व प्रकरण डोळ्या देखत असताना तहसीलदार विजय पाटील स्थळ पाहणी करून  मामलेदार कोर्टात कमल 1906 कायद्याप्रमाणे दावा दाखल करण्याचा सल्ला ग्रामस्थांना देतात मात्र स्वतः सुमोटो म्हणुन याबाबत काहीच कारवाई करीत नसल्याने सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच याबाबत दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी 32 ग्रामस्थांनी सह्यांची पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

टॅग्स :panvelपनवेल