शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल - अलिबाग विना वाहक बससेवेचा शुभारंभ

By admin | Updated: July 28, 2016 03:43 IST

पनवेल -अलिबाग- पनवेल अशा थेट एसटी बससेवेचा शुभारंभ बुधवारी झाला. पनवेल व अलिबाग आगारामधून दर अर्धा तासाने नेहमीच्या सेवांव्यतिरिक्त या गाड्या सोडण्यात येणार

पनवेल : पनवेल -अलिबाग- पनवेल अशा थेट एसटी बससेवेचा शुभारंभ बुधवारी झाला. पनवेल व अलिबाग आगारामधून दर अर्धा तासाने नेहमीच्या सेवांव्यतिरिक्त या गाड्या सोडण्यात येणार आहेत. सकाळी ६ वाजता पहिली गाडी पनवेलवरुन सुटणार आहे. या सेवेचा शुभारंभ प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ. भक्तिकुमार दवे, कार्यवाह श्रीकांत बापट यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. शुभारंभावेळी बसमधून एकूण ४४ प्रवाशांनी प्रवास के ला. पनवेल- अलिबाग या गाडीचे भाडे ६४ रुपये आहे. ही बससेवा सकाळी ६ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत चालेल. एकूण ३२ फेऱ्या होणार असल्याची माहिती पनवेलचे आगार प्रमुख राजेंद्र परदेशी यांनी दिली. या गाडीत वाहक नसल्याने तिकिटाचे बुकिंग पनवेल, अलिबाग आगाराद्वारे नेमलेल्या वाहकामाफत होणार आहे. बस कोणत्याही थांब्यावर थांबणार नसल्याने प्रवाशांना लवकर मार्गक्रमण करता येणार आहे. यावेळी अलिबागच्या प्रवाशांना पनवेलहून रेल्वेने मुंबई व उपनगरात जाणे सोईचे व्हावे म्हणून अलिबागहून पनवेलकडे येणाऱ्या त्या थेट गाड्या व्हाया पनवेल रेल्वे स्टेशन मार्गे आगारात आणाव्यात असा प्रस्ताव मान्य करण्याची विनंती प्रवासी संघाने एस.टी. महामंडळाकडे के ली.(प्रतिनिधी)३२ फेऱ्या होणार : या गाडीत वाहक नसल्याने तिकिटाचे बुकिंग पनवेल,अलिबाग आगाराद्वारे नेमलेल्या वाहकामार्फत होणार आहे. बस कोणत्याही थांब्यावर थांबणार नसल्याने प्रवाशांना लवकर मार्गक्रमण करता येणार आहे. एकूण ३२ फेऱ्या होणार असल्याची महिती पनवेलचे आगार प्रमुख राजेंद्र परदेशी यांनी दिली.