शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पैठणमध्ये विहिरीवर कोसळली दरड

By admin | Updated: July 6, 2016 02:29 IST

तालुक्यातील अतिदुर्गम पैठण गावातील एकमेव पाण्याचे स्रोत असणाऱ्या विहिरीच्या भिंतीवर दरड कोसळली. यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी

पोलादपूर : तालुक्यातील अतिदुर्गम पैठण गावातील एकमेव पाण्याचे स्रोत असणाऱ्या विहिरीच्या भिंतीवर दरड कोसळली. यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. गेले आठ दिवस जिल्ह्यासह पोलादपूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारी सकाळी पैठण येथे दरड कोसळून थेट विहिरीच्या भिंतीवर पडली. यामुळे विहिरीच्या भिंतीचा अर्धा भाग कोसळला आहे. ही विहीर २० वर्षांपूर्वीचा असून नळपाणी योजना कोलमडली किंवा अन्य कारणाने बंद पडली तर पैठण ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचे हे एकमेव स्रोत म्हणून या विहिरीचा उपयोग होतो. विशेष म्हणजे या विहिरीला बारमाही पाणी असते. अगदी मे महिन्यात सुद्धा पाणीटंचाई जाणवत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे या विहिरीची डागडुजी शासनाने करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.या घटनेनंतर ग्रामसेवक, सरपंच किशोर मोरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. या विहिरीसाठी सुमारे ४ ते ५ लाख खर्च येईल असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. हा खर्च ग्रामस्थांच्या आवाक्याबाहेर असल्याने शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी संतोष मोरे यांनी केली आहे. पावसाचा फटकागेल्या आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पोलादपूर तालुक्यात पाऊस पडत आहे. यामुळे चार दिवसांपूर्वी पळचील सावरीचीवाडी येथे विद्युत खांब कोसळून वीज पुरवठा खंडित झाला होता तर सोमवारी भोगाव पार्टेवाडी येथे गुरांचा गोठा कोसळून एका गायीचा मृत्यू झाला तर बैल जखमी झाल्याची घटना घडली.