शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

माणगावमध्ये भातशेती झाली आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:55 IST

एवढे मोठे संकट कोसळून कोकणचा बळीराजा किंचितही विचलित झालेला नाही.

माणगाव : सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे रायगडसह कोकणातील शेतकºयांच्या भातशेतीचे अतोनात नुकसान झाले असल्याचे चित्र आता लपून राहिलेले नाही. एवढे मोठे संकट कोसळून कोकणचा बळीराजा किंचितही विचलित झालेला नाही. गेल्या महिन्याभरापासून पावसाचे थैमान सुरू आहे. प्रचंड मेहनतीने उभी भातशेती निसर्गाच्या या कोपाने आडवी झाली आहे. ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.आता दुबार पेरणी करणे अशक्य आहे. त्यामुळे या वर्षी हाती काहीही उरणार नाही. झालेल्या नुकसानीचे सरकारने मोजमाप करावे, अशी माफक अपेक्षा बळीराजाची आहे. शासनाने शेतकºयांची समस्या लक्षात घेऊन त्या दृष्टिकोनातून संबंधित यंत्रणा जलदगतीने कार्यरत करावी असे चित्र सुस्पष्ट आहे. अतिपावसामुळे डोंगर माथ्यावर असलेली शेती काही प्रमाणात तग धरू शकते; परंतु भात पांढरे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जी शेती उताराच्या सखल भागात आहे, ती पूर्णपणे कोलमडून गेली आहे. सततच्या पाण्यामुळे तीही पूर्णपणे आडवी (झोपली) झाली आहे. या सर्व नुकसानीचे रीतसर पंचनामे करून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.