शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण कक्षातून मिळणार ऑक्सिजन, आयसीयू बेडची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 19:49 IST

या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

रायगड : सरकारी आणि खासगी कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन, आयसीयू बेडची माहिती आता नागरिकांना सहज उपलब्ध हाेणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक तहसीलदार कार्यालयात बेडबाबत सनियंत्रण करण्यात येणार आहे. या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून काेराेनाचा प्रकाेप वाढला आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेड उपलब्ध हाेत नसल्याने रुग्णांची गैरसाेय हाेऊन उपचाराबाबत हेळसांड हाेत आहे. काेणत्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजन आणि आयसीयू बेड किती आहेत. याबाबत सर्वसामान्याना माहिती मिळत नव्हती. याबाबत प्रशासनाची चांगलीच दमछाक हाेत हाेती. बेडचे सनियंत्रण करण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रत्येक तहसीलदार कार्यालय सज्ज ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी फाेन केल्यावर बेडच्या उपलब्धतेबाबत माहिती मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची चांगलीच साेय हाेणार आहे.  तहसील कार्यालय, अलिबाग-02141-222054, तहसील कार्यालय, पेण-02143-252036, तहसील कार्यालय, मुरुड-02144-274026, तहसील कार्यालय, पनवेल-022-27452329, तहसील कार्यालय, उरण-022-27222352, तहसील कार्यालय, कर्जत-02148-222037, तहसील कार्यालय, खालापूर-02192-275048, तहसील कार्यालय, माणगाव-02140-262632, तहसील कार्यालय, तळा- 7066069317, तहसील कार्यालय, रोहा-02194-232232, तहसील कार्यालय, पाली-02142-242665, तहसील कार्यालय, श्रीवर्धन-7249579158, तहसील कार्यालय, म्हसळा-02149-232224, तहसील कार्यालय, महाड-02145-222142, तहसील कार्यालय, पोलादपूर-02191-240026, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग-02141-222118