शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन लोक अदालतीमध्ये 102 प्रकरणांचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 01:01 IST

प्रथमच राबविला उपक्रम; व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे खटल्यांची सुनावणी

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई :  प्रत्यक्ष उपस्थितीअभावी रखडणारी न्यायालयीन प्रकरणे प्रथमच सोशल मीडियाद्वारे निकाली काढण्यात आली आहेत. ३० प्रकरणांचा निकाल सोशल मीडियाद्वारे व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन देण्यात आला. तर चेक बाउंसच्या प्रकरणात १ कोटी ५ लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे.कोरोनाचा परिणाम न्यायालयीन कामकाजावर होत आहे. अनेक प्रकरणे निकालाच्या प्रतीक्षेत होती. मात्र, लॉकडाऊनच्या कालावधीत सुनावण्या न होऊ शकल्याने प्रलंबित प्रकरणात वाढ झाली आहे. त्यामुळे लोक अदालत घेऊन प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश शासन व उच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार, शनिवारी वाशी न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख दिवाणी न्यायाधीश टी.एम. देशमुख - नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सात जणांचे पॅनल नेमण्यात आले होते. त्यांनी दिवसभरात १०२ प्रकरणे निकाली काढली. त्यात फौजदारी प्रकरणाचा सर्वाधिक समावेश आहे, तर ३० प्रकरणांचा निकाल व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन लावण्यात आला. त्यासाठी विधि विभागाचे कर्मचारी माणिक भालेराव व नितीन शिरसाठ यांनी तांत्रिक कामकाज हाताळले.ऑनलाइन सुनावणीद्वारे प्रलंबित प्रथमच खटले निकाली निघाल्याचे वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील, कार्यकारी सदस्य ॲड. अक्षय काशीद यांनी सांगितले. तक्रारदार व विरोधक यापैकी एकाचीही सुनावणीला अनुपस्थिती असल्यास निकाल लांबणीवर जातो. अशा वेळी ज्याला न्यायालयीन प्रक्रियेतून सुटका करून घ्यायची असते, त्याला विरोधकाची मनभरणी करावी लागते. यात बराच कालावधी जात असतो. मात्र, सोशल मीडियाद्वारे झालेल्या ऑनलाइन सुनावणीमुळे अशा प्रकरणांना आळा बसून ती प्रकरणे निकाली काढता आली आहेत.दंड म्हणून १ कोटी ०५ लाख केले वसूल चेक बाउंस, तसेच इतर फसवणुकीची प्रकरणेही लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आली. यावेळी तडजोडी, तसेच दंड स्वरूपात संबंधितांकडून १ कोटी ०५ लाख ९२ हजार ६२९ रूपये वसूल केले गेले.