शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पेणमधील शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

By admin | Updated: March 5, 2017 02:55 IST

पेण शिक्षण महिला समितीच्या शिशुविकास मंदिर, सु.वि.देव विद्यालय, सु.वि.देव माध्यमिक विद्यालय तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये विविध उपक्रम पार पडले.

पेण : पेण शिक्षण महिला समितीच्या शिशुविकास मंदिर, सु.वि.देव विद्यालय, सु.वि.देव माध्यमिक विद्यालय तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये विविध उपक्रम पार पडले. संस्थेच्या शिशुविकास मंदिरात विविध गुणदर्शन कार्यक्रम व प्रदर्शन साजरे झाले. यामध्ये निसर्गातील विविध घटकांचा वापर योग्य रितीने करण्यात आला होता. बलूतेदार रचना व कळसुत्री बाहुल्यामार्फत स्वच्छता अभिमान हे खास आकर्षण ठरले. सु.वि.देव विद्यालयात ‘ज्ञानरचनावाद’ हा दृष्टीकोन ठेवून उत्तम रित्या प्रदर्शन भरविण्यात आले होते. जुन्या वस्तूंचा पुर्नवापर हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हस्तकला प्रदर्शन मांडण्यात आले होते. सु.वि.देव माध्यमिक विद्यालयात मराठी दिन व विज्ञान दिन साजरा करण्यात आला. संस्थेच्या इंग्रजी माध्यम शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागाने विज्ञानजत्रा भरवली होती. तर प्राथमिक विभागाने मराठी कविता वाचन, शब्दकोडी, नाट्यवाचन, विनोद, म्हणी व आकर्षक रित्या बनविलेले शैक्षणिक साहित्य यांच्या सहाय्याने मराठी दिन साजरा केला. या सर्व उपक्रमांसाठी सस्थेच्या अध्यक्षा, कार्यकारणी मंडळ, सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांचा समावेश होता. (वार्ताहर)