शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रेती उत्खननाविरोधात कारवाई, सक्शन पंपांसह बोटी भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:49 IST

धरमतर खाडीच्या अलिबाग तालुका क्षेत्रात बेकायदा रेती उत्खनन करणाऱ्या दोन बोटी आणि त्यावरील दोन सक्शन पंप मंगळवारी जप्त करण्यात आले. यावरील खलाशांनी तत्काळ खाडीत उड्या मारून पळ काढला.

अलिबाग : धरमतर खाडीच्या अलिबाग तालुका क्षेत्रात बेकायदा रेती उत्खनन करणाऱ्या दोन बोटी आणि त्यावरील दोन सक्शन पंप मंगळवारी जप्त करण्यात आले. यावरील खलाशांनी तत्काळ खाडीत उड्या मारून पळ काढला. दरम्यान, दोन बोटी त्यावरील दोन सक्शन पंपासह पेटवून देऊन खाडीतच भस्मसात करून टाकण्यात आल्याची माहिती अलिबाग तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी दिली आहे.बोटींची किंमत सुमारे ३२ लाख रु पये आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत अलिबाग तहसील कार्यक्षेत्रात ५१ प्रकरणांत १४ लाख ९७ रुपये दंड वसूल करण्यात आला. तर १५ बोटी भस्मसात करण्यात आल्याचे संकपाळ यांनी सांगितले.रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील बेकायदा रेती (वाळू) उत्खननावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अलिबाग व पेण तालुक्यांच्या सीमेवरील धरमतर खाडीत अलिबागचे तहसीलदार प्रकाश संकपाळ आणि पेणचे तहसीलदार अजय पाटणे यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी थेट बोटीतून खाडीमध्ये उतरुन मंगळवारी सकाळी बेकायदा रेती उत्खननाविरोधातील धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रेतीसम्राटांचे धाबे दणाणले आहेत.३ बार्ज, २ सक्शन पंप भस्मसातबेकायदा रेती विरोधातील या धडक कारवाईची माहिती रेतीसम्राटांना लागल्यावर त्यांनी बोटचालकांना बोटी धरमतर खाडीबाहेर नेण्याच्या सूचना दिल्या. परिणामी, पेणचे तहसीलदार अजय पाटणे यांना मंगळवारी धरमतर खाडीच्या पेण तालुका क्षेत्रातील मोहिमेदरम्यान बेकायदा रेती उत्खनन करणाºया बोटी निष्पन्न होऊ शकल्या नाहीत.शनिवारी धरमतर खाडीत केलेल्या मोहिमेत उत्खनन करणारे २१ लाखांचे तीन बार्ज आणि त्यावरील दोन सक्शन पंप जप्त करून त्यांना खाडीतच आग लावण्यात आल्याचे तहसीलदार अजय पाटणे यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी जांभूळटेप गावच्या हद्दीत कारवाई करून जप्त केलेली ५५ हजार रुपये किमतीची १३ ब्रास रेती रातोरात चोरी केल्याप्रकरणी नागोठणे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Raigadरायगड