शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार मूर्ती गुजरातमध्ये रवाना

By admin | Updated: September 14, 2015 04:05 IST

महाड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही गणेशमूर्ती बनवण्याच्या व्यवसायाची परंपरा पन्नास वर्षांपेक्षाही अधिक काळापासून आजही सुरू आहे

महाड : महाड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही गणेशमूर्ती बनवण्याच्या व्यवसायाची परंपरा पन्नास वर्षांपेक्षाही अधिक काळापासून आजही सुरू आहे. तालुक्यातील एकूण वीस गणेश मूर्तिकारांच्या बहुतांशी कुटुंबांचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. या कारखान्यांमध्ये सत्तर टक्क्याहून अधिक मूर्ती या प्लास्टर आॅफ पॅरिसमध्ये तर ३० टक्के मूर्ती या शाडूच्या मातीने बनवल्या जातात.महाड तालुक्यातील कोंझर येथील सदानंद देवगिरकर यांच्या कारखान्यात अडीच ते तीन हजार मूर्ती बनवल्या जातात त्यांचे हे काम संपूर्ण वर्षभर सुरुच असते. देवगिरकर यांच्या कारखान्यात बनवलेल्या सातशे मूर्ती दरवर्षी गुजरात राज्यातील सुरत, बडोदा, अहमदाबाद या ठिकाणी निर्यात केल्या जातात. विशेष म्हणजे गुजरातमध्ये पाठवण्यात येणाऱ्या या सर्व मूर्ती शाडूच्या मातीच्या असतात. यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात या मूर्ती गुजरातमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती सदानंद देवगिरकर यांनी दिली. मूर्तीची आकर्षक आखणी व मनमोहक रंगकामामुळे गुजरातमध्ये गणेश मूर्तींंना मागणी आहे.