शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

खोपोलीतील अमृतांजन पुलाजवळ एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:47 IST

अनैतिक संबंधातून लोणावळा मावळमधील व्यक्तीचा खून केल्याची गंभीर घटना खोपोली पोलीसस्थानक हद्दीत घडली आहे. खोपोली-बोरघाट येथे सोमवारी रात्री ही घटना घडली असून, या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

खालापूर : अनैतिक संबंधातून लोणावळा मावळमधील व्यक्तीचा खून केल्याची गंभीर घटना खोपोली पोलीसस्थानक हद्दीत घडली आहे. खोपोली-बोरघाट येथे सोमवारी रात्री ही घटना घडली असून, या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.दीपक मारु ती पवार (३५, रा. सोमवडी, ता. मावळ) याचे त्याच गावातील राहणारे दिलीप ज्ञानेश्वर पवार याची पत्नी दीपाली हिच्या सोबत अनैतिक संबंध होते. दीपालीच्या पतीला हे संबंध कळल्यानंतर दीपकचा काटा काढण्याचे त्याने ठरवले. सोमवारी दीपक हा दीपालीला आपल्या बुलेट गाडीवरून खंडाळा-बोरघाट या ठिकाणी फिरण्यास घेऊन आला असताना; त्याच्यात, दीपालीचा पती दिलीप आणि त्याचा भाचा मंगेश नाथा बोडके यांच्यात वादावादी झाली. तिघांनी दीपकला अमृतांजन ब्रिजवरून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून खाली ढकलून दिले. यात गंभीर जखमी दीपकचा रु ग्णालयात नेताना मृत्यू झाल्याची तक्रार उमेश मारु ती पवार यांनी दाखल केली.

टॅग्स :Murderखून