शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
3
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
4
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
5
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
6
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
7
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
8
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
9
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
10
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
11
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
12
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
13
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
14
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
15
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
16
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
17
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
18
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
19
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

दुचाकींच्या धडकेत एक ठार

By admin | Updated: October 16, 2015 02:22 IST

तालुक्यातील नेरळ-कशेळे-भीमाशंकर रोडवर वाकस पूल येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर असून

कर्जत : तालुक्यातील नेरळ-कशेळे-भीमाशंकर रोडवर वाकस पूल येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर असून, त्याला बदलापूर येथील खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.नेरळजवळ असलेल्या कोल्हारे गावचा मूळ रहिवासी असलेला भूषण यशवंत कोळंबे (२८) हा आपली एमएच-४६, एए-४४०३ ही बजाज डिस्कव्हर दुचाकी घेऊन आन्थ्रट येथील घरी नेरळ -कशेळे-भीमाशंकर रस्त्याने जात होता. त्यावेळी वाकस येथील रामदास दळवी (३०) हा आपली एमएच-४६- एके-७२३७ ही होंडा शाइन दुचाकी घेऊन भरधाव वेगाने नेरळकडे भीमाशंकर-कशेळे रस्त्याने येत होता. त्यावेळी भूषण आणि रामदास यांच्या दुचाकीची सकाळी १० च्या सुमारास वाकस पुलाच्या अलीकडे कुंभे गावाच्या वळणावर जोरदार धडक झाली. या अपघातात रामदास दळवी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर भूषण कोळंबे गंभीर जखमी झाले. (वार्ताहर)