शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बंदर तोट्यात अधिकारी मात्र, राजेशाही थाटात;९ किमी अंतरासाठी दररोज पाऊण लाखांचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 23:36 IST

जेएनपीटी अध्यक्षांच्या बंगल्याच्या डागडुजीवर वर्षात पावणेचार कोटींचा खर्च

- मधूकर ठाकूर उरण : केंद्र सरकारच्या मालकीचे असलेले एकमेव जेएनपीसीटी बंदर तोट्यात असतानाही अधिकाऱ्यांचा राजेशाही थाट सुरू आहे. जेएनपीटी कामगार वसाहतीमध्ये अधिकाऱ्यांसाठी असलेल्या बंगल्याच्या दुरुस्तीवर पावणेचार कोटी खर्च झाले आहेत, तसेच त्यांना ये-जा करण्यासाठी स्पीड बोट आणि आठ गाड्यांच्या ताफ्यावर दररोज पाऊण लाखांचा खर्च होत आहे. बंदर तोट्यात असतानाही पैशांची अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केली जात असल्याने, कामगार वर्गात संतापाची लाट उसळली आहे.

जेएनपीटी बंदराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या राहाण्यासाठी येथील कामगार वसाहतीमध्येच सर्व सोईसुविधांसह आलिशान बंगले बांधले आहेत. नव्याने रुजू झालेल्या जेएनपीटी अध्यक्षांच्या बंगल्याची डागडुजी करण्यासाठी वर्षभरात पावणेचार कोटी खर्च केले आहेत.

सध्या या बंगल्यात अध्यक्षांचा महिन्यातील मोजकेच दिवस मुक्काम असतो. बहुतांश वेळा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि काही वरिष्ठ अधिकारी मुंबई ते जेएनपीटी असा सागरी प्रवास करत आहेत. त्यांना जाण्या-येण्यासाठी स्पीडबोट सेवा सध्या ठेकेदारी पद्धतीवर चालविण्यात येत असून, या बोटीवरील कामगार, इंधन आदींवर दररोज सुमारे ६० हजार खर्च केला जात आहेत.त्याशिवाय अधिकाºयांना मुंबई येथील बंदरात आणि जेएनपीटी प्रशासन भवन ते जेएनपीटी बंदरापर्यंत ने-आण करण्यासाठी नव्याने आठ

 

गाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. यापैकी चार गाड्या मुंबईसाठी तर चार गाड्या जेएनपीटीतून फक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या कार्यालयीन उपयोगासाठीच वापरण्यात येत आहेत. गाड्यांवरील वाहन चालकांचा वेतनाचा भारही जेएनपीटी प्रशासन उचलत आहे. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये असंतोष आहे.

टॅग्स :Raigadरायगड