शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

नेरळमध्ये तीन दुचाकी चोरांना अटक

By admin | Updated: February 1, 2016 01:40 IST

नेरळ पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक केली असून त्यांनी परिसरात चार ठिकाणी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली नेरळ पोलिसांकडे दिली आहे

कर्जत : नेरळ पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक केली असून त्यांनी परिसरात चार ठिकाणी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली नेरळ पोलिसांकडे दिली आहे. हे तीनही आरोपी कर्जत तालुक्यातील खांडस येथील राहणारे असून त्यांच्याकडून सात मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. परंतु अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. २७ जानेवारी रोजी पोलीस रात्री गस्त घालत असताना तीन संशयित आरोपींना नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यात प्रमोद जगताप, एकनाथ ऐनकर, नितीन जाधव सर्व राहणार खांडस त्यांच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी आपण चार ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. यात मोटारसायकल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले असून आरोपींनी कर्जत पोलीस ठाणे, बदलापूर पोलीस ठाणे व नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची माहिती दिली. त्यांच्याकडून सात मोटारसायकली जप्त केल्या आहेत. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक रतीलाल तडवी, राम पवार, सहा. फौजदार दिलीप कचरे, पोलीस हवालदार सुरेश पार्टे, जगन्नाथ गवाळे, पोलीस नाईक प्रशांत देशमुख, सचिन नरु टे, पोलीस शिपाई म्हात्रे यांनी केली. (वार्ताहर)