शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिते गावाजवळ गाडी अडवून केली लूट

By admin | Updated: September 2, 2016 03:40 IST

गणेशोत्सवाकरिता गणेशभक्त कोकणात जाण्यास सुरुवात झाली असतानाच ३१ आॅगस्टला रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर पेण नजीक जीते गावाच्या हद्दीत स्विफ्ट

वडखळ : गणेशोत्सवाकरिता गणेशभक्त कोकणात जाण्यास सुरुवात झाली असतानाच ३१ आॅगस्टला रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर पेण नजीक जीते गावाच्या हद्दीत स्विफ्ट कार अडवून सहा लाख रु पये लुटून दरोडेखोर पसार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे गणेशभक्तांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.मुलुंड, मुंबई येथील आॅटो पार्ट्सचे घाऊक विक्र ेते असलेले महेंद्र शहा (४३ ) हे बुधवारी रात्री विक्र ी केलेल्या आॅटो पाटर््स मालाची रोख रक्कम घेऊन स्विफ्ट कारने मुंबईकडे जात होते. यावेळी मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील जीते गावाच्या हद्दीत आली असता दोन मोटारसायकलवरु न आलेल्या चार दरोडेखोरांनी त्यांची गाडी अडवून चालक गोविंद संक्षवा यास मारहाण केली. त्यास सोडविण्यासाठी गाडीचे मालक महेंद्र शहा हे गेले असता दरोडेखोरांनी त्यांना देखील मारहाण केली. या दरम्यान एका दरोडेखोराने शहा यांची कार ताब्यात घेऊन पलायन केले व उर्वरित दरोडेखोर जीते गावाकडे पळून गेले. ५ लाख ९७ हजार पाचशे रुपयांसह स्विफ्ट गाडीसह पलायन केले . याबाबतची माहिती शहा यांनी दादर सागरी पोलीस स्टेशनमध्ये दिली. दरोडेखोरांनी स्विफ्ट मुंबई-गोवा महामार्गाच्या कडेला पोलिसांना आढळून आली. उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंग तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.