शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेस मेळावा संपन्न

By admin | Updated: January 9, 2017 06:30 IST

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका २०१७च्या पार्श्वभूमीवर आ. सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार विभागीय कार्यकर्ता मेळाव्याचे

कार्लेखिंड : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका २०१७च्या पार्श्वभूमीवर आ. सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार विभागीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवार, ८ जानेवारीला जगन्नाथ के णी सभागृहात पोयनाड विभाग राष्ट्रवादी काँग्रेस मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रकाश धुमाळ यांनी सुनील तटकरे यांचे हात बळकट करण्यासाठी व पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी, तसेच विभागातील गरजू व्यक्ती व विद्यार्थ्यांना मोलाची मदत होऊन विकासाचे नवीन पर्व व्हावे, याकरिता आगामी पंचायत समिती उमेदवारीसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन राज केणी यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी धुमाळ यांनी के ली. यासाठी अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल व कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत मी जातीने पोहोचवीन, अशी ग्वाही धुमाळ यांनी दिली.या मेळाव्यात राजा केणी सरचिटणीस रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस मनोज धुमाळ, हेमनाथ खरसंबळे, बच्चुशेठ पाटील, उत्तमशेठ पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच रसिका केणी, मीनाक्षी खरसंबळे, अस्मिता पाटील, रतन पाटील,प्रदीप केणी यांची व आदिवासी बांधव व महिला बहुसंख्येने उपस्थिती होत्या.