शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव समुद्रकिनारी सापडले जखमी अवस्थेतील कासव

By admin | Updated: June 29, 2015 04:09 IST

मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील शंकर मंदिर स्मशानभूमी परिसरातील समुद्रकिनारी जखमी अवस्थेतील कासव आढळून आले.

बोर्ली-मांडला : मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील शंकर मंदिर स्मशानभूमी परिसरातील समुद्रकिनारी जखमी अवस्थेतील कासव आढळून आले.नांदगाव समुद्रकिनारी सकाळी सातच्या सुमारास निसर्गप्रेमी संजय गाणार, उपसरपंच जितेंद्र दिवेकर, रमेश गिरणेकर व गजेंद्र शहापूरकर यांना एक जखमी अवस्थेतील कासव आढळून आले. त्या कासवाचा डावा पाय तुटलेला होता. सदर जखमी अवस्थेत सापडलेल्या कासवाबाबत मुरुड येथील वनविभागाचे वनपाल व्ही. सी. पांडे यांना तातडीने कळविण्यात आले व कासवाला एका पाण्याच्या टाकीमध्ये सुरक्षितरीत्या ठेवण्यात आले आहे.वनविभागाचे वनपाल परिमंडळ वनाधिकारी मंडहा यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन जखमी कासवाला औषधोपचार करण्यासाठी ताब्यात घेतले असून उपचारानंतर त्याला समुद्रात सोडण्यात येणार असल्याचे सांगितले.नुकताच रेवदंडा समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा मोठ्या जहाजाची धडक बसून जखमी होऊन मृत झाला. ही घटना ताजी असतानाच रविवारी हा जखमी कासव आढळला. अशा प्रकारे मोठ्या जहाजांची धडक होऊन जलचर जखमी होत असल्यामुळे निसर्गप्रेमींकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)