शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड नगरपरिषद जिल्ह्यात तिसरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 03:15 IST

केंद्र शासनामार्फत देशातील सर्व नगरपरिषदांकरिता स्वच्छ भारत अभियानअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

मुरुड जंजिरा : केंद्र शासनामार्फत देशातील सर्व नगरपरिषदांकरिता स्वच्छ भारत अभियानअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भारतातील ३४०० शहरांमधून ३३ वा, पश्चिम विभागातील एक हजार शहरामधून २१ वा नंबर मुरुड जंजिरा नगरपरिषदेने प्राप्त केला आहे.स्पर्धेमध्ये शहरातील प्रत्येक घरातून कचरा गोळा करणे, त्याचे विलगीकरण करणे, सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करून स्वच्छता राखणे, स्वच्छतेबाबत जनजागृती ृयाबाबींची पाहणी त्रयस्थ संस्थेमार्फत करून मुरुड नगरपरिषदेचे मूल्यांकन करण्यात आले. त्यात रायगड जिल्ह्यात मुरुड नगरपरिषदेचा तिसरा क्रमांक आला आहे.या स्पर्धेत पहिल्या ५० क्रमांकामध्ये येणाऱ्या नगरपरिषदेस शासनाकडून पाच कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. मुरुड नगरपरिषदेस ते प्राप्त होणार आहे.या मिळालेल्या यशाबद्दल नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी सांगितले की,मुरुड शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शहरी नागरिकांनी मोलाचे योगदान दिले आहे. नगरपरिषदेने सांगितल्याप्रमाणे ओला व सुका कचरा हा वेगवेगळा करून कचरा पेटीत टाकत होते. त्यांच्या सहकार्यामुळेच मुरुड नगरपरिषदेस यश प्राप्त करता आले आहे. स्वच्छता अभियानासाठी नियुक्त करण्यात आलेले नगरपरिषद अधिकारी व सर्वपक्षीय नगरसेवकांचे सुद्धा सहकार्य लाभल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.