शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळ्यात कुणबी समाज सर्वाधिक

By admin | Updated: February 15, 2017 04:48 IST

तालुक्यात एकूण ४०,३५८ मतदार (म्हसळा शहर वगळून) त्यामध्ये २१,३५८ महिला, तर १८,९९९ पुरुष मतदार आहेत. तालुक्यात

म्हसळा : तालुक्यात एकूण ४०,३५८ मतदार (म्हसळा शहर वगळून) त्यामध्ये २१,३५८ महिला, तर १८,९९९ पुरुष मतदार आहेत. तालुक्यात कुणबी समाजाचे मतदान सर्वाधिक असून, त्यानंतर आगरी व कोळी समाजाचा नंबर लागतो. सर्वच पक्षांनी कुणबी समाजाच्या उमेदवारांना प्राधान्य देऊन मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषदेच्या पाभरे गटात एकूण १९,०१० मतदार असून त्यामध्ये ८,९७२ पुरु ष व १०,०३८ महिला, वरवठणे गटात एकूण २१,३४८ मतदार असून १०,०२४ पुरु ष व ११,३२४ महिला मतदार आहेत. पंचायत समितीचे एकूण चार गण असून, मेंदडी गणात एकूण ९,४३३ मतदारांपैकी ४,४०९ पुरु ष व ५,०२४ महिला, पाभरे गणात एकूण ९,५७७ मतदारांपैकी ४,५६३ पुरु ष व ५,०१४ महिला, वरवठणे गणात एकूण ११,००३ मतदार असून ४,९४८ पुरु ष व ६,०५५ महिला, आंबेत गणात एकूण १०,३४५ मतदारांपैकी ५,०७६ पुरु ष व ५,२६९ महिला मतदार आहेत. पाभरे जिल्हा परिषद गटात तिरंगी लढत होत असून बाकी सर्व गट व गणांत चौरंगी लढती होत आहेत.पाभरे गटात नीशा पाटील (सेना), धनश्री पाटील (एनसीपी), मीना टिंगरे (भाजपा), वरवठणे गटात रवींद्र लाड (सेना), बबन मनवे (निकाल पेंडिंग-एनसीपी), डॉ. शेख अ. मुईज अ. अजीज (काँग्रेस), मेंदडी गणात निर्मला कांबळे (सेना), छाया म्हात्रे (एनसीपी), जीनत शकील नजीर (काँग्रेस), सुनंदा पाटील (भाजपा), पाभरे गणात हेमंत नाक्ती (सेना), संदीप चाचल (एनसीपी) महादेव पाटील (काँग्रेस), प्रकाश रायकर (भाजपा), सुधाकर येलवे (रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया), वरवठणे गणात अमोल पेंढारी (सेना), मधुकर गायकर (एनसीपी), महादेव पाटील (काँग्रेस), गोविंद भायदे (भाजपा) हे उमेदवार रिंगणात आहेत. (वार्ताहर)