शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जांभूळपाडा-कळंब मार्गावर मोरी खचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 02:33 IST

सुधागडामध्ये आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

राबगाव /पाली : सुधागडामध्ये आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे पाली-खोपोली महामार्गचा रस्ता वाहून गेल्याची घटना ताजी जांभूळपाडा-कळंब मार्गावरील मोरी खचल्याने रस्ता धोकादायक बदला असून अपघातांची शक्यता वाढली आहे.या मोरीचे बांधकाम काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. जांभूळपाडा-कळंब या मार्गावर असलेली मोरी खचल्याने अनेक गावांचे संपर्क तुटण्याची शक्यता आहे. तसेच शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही समस्यांना तोड द्यावे लागणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने खचलेल्या मोरी लवकरात लवकर दुरुस्त करून जांभूळपाडा-कळंब रस्ता वाहतुकीसाठी पूर्वव्रत करून द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येतआहे.जांभूळपाडा-कळंब हा रस्ता अनेक गावाला जोडणारा महत्त्वाचा दुवा असून हा मार्ग घोडपापड, कळंब, मुळशी, कैलोशी, कणी धनगरवाडी, जाधववाडी, गाठेमाळ, तसेच या मार्गावरून नवघर, असरे, फलसुंडे, कासारवाडी या खेडे गांवांना जोडणारा आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व बाबींवर लक्ष देऊन खचलेल्या मोरीची तातडीने पाहणी करून संबंधित ठेकेदारांवरही कारवाई व्हावी, अशीही मागणी होत आहे. खचलेल्या मोरीचे काम त्वरित करण्यात यावे, अशी मागणी पंचक्रोशीतल्या सर्व सामान्य जनतेतून होत आहे.