शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

मिनीट्रेनचे रडगाणे सुरूच, इंजिन पडले बंद; पर्यटकांचा खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 02:23 IST

सध्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. मात्र, माथेरान येथे जाण्यास असलेल्या मिनीट्रेनचे प्रवास सुरळीत न ठेवण्याचे रडगाणे सुरूच आहे.

नेरळ : सध्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. मात्र, माथेरान येथे जाण्यास असलेल्या मिनीट्रेनचे प्रवास सुरळीत न ठेवण्याचे रडगाणे सुरूच आहे. बुधवारी नेरळ येथून निघालेल्या मिनीट्रेनचे इंजिन मध्येच बंद पडले आणि प्रवासी पर्यटकांचा खोळंबा झाला.नेरळ येथून माथेरानकरिता जाणाऱ्या मिनीट्रेनमधून मोठ्या प्रमाणात पर्यटक नेरळ येथे सकाळपासून येऊन थांबतात. शनिवार-रविवार वगळता नेरळ येथून दिवसभरात केवळ तीन प्रवासी फेºया माथेरानकरिता होत असतात. त्यामुळे मिनीट्रेनमधून प्रवास करण्यासाठी पर्यटक हे सकाळपासून तिकीट रांगेत असतात. ८ मे रोजी सकाळी ९ वाजता माथेरानकरिता मिनीट्रेन निघाली होती. शाळांना सुट्टी पडल्याने आणि सगळीकडे वातावरणात उष्मा निर्माण झाल्याने मुंबईकर हे माथेरानकडे वळले आहेत, त्यामुळे पर्यटकांनी हाउसफुल होऊन निघालेली मिनीट्रेन नेरळ येथून तीन किलोमीटर अंतर गेल्यानंतर जुम्मापट्टी स्टेशनच्या अलीकडे थांबली. इंजिन बंद पडल्याने मिनीट्रेन थांबवावी लागली.अर्धा तास गाडी थांबल्यानंतर नेरळ येथील कार्यशाळेतून कर्मचारी आल्यानंतर मिनीट्रेन एनडीएम १-४०५ हे इंजिन पुन्हा सुरू केले आणि अर्ध्या तासांहून अधिक काळ थांबलेली मिनीट्रेन पुन्हा माथेरानकरिता रवाना झाली. मात्र, मिनीट्रेनच्या या नेहमीच्या रडगाण्यामुळे पर्यटकांचे हाल होत आहेत. वारंवार बिघाड होत असल्याने नाराजी व्यक्त के ली जात आहे.

टॅग्स :MatheranमाथेरानRaigadरायगड