शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

माथेरान घाटमार्गाच्या दुरुस्तीसाठी मिनीट्रेन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 01:06 IST

शटल फेरीही बाधित । रेल्वेसेवा खंडित झाल्याने पर्यटकांसह स्थानिकांमधून नाराजी

माथेरान : अतिवृष्टीमुळे नेरळ-माथेरान घाटमार्गावर दरडी कोसळून मोठे नुकसान झाले आहे आणि याच दुरुस्तीपायी अमन लॉज ते माथेरान धावणारी शटल फेरी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून पर्यटनावरही परिणाम होत आहे.पर्यटकांचे आकर्षण असले तरी मिनीट्रेनला नेहमीच तांत्रिक अडचणी येत असतात, त्यामुळे ही वाहतूक बहुतांश वेळी अनियमितपणे सुरू असते. नेरळ-माथेरान रेल्वेमार्गावर काही ठिकाणी दरडी कोसळून नुकसान झाले आहे.

रेल्वेसेवा पूर्वपदावर येण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागणार असून त्याकरिता जवळपास १८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सूत्रांकडून समजते. अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल फेरीचा लाभ घेणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. तीन किलोमीटरच्या मार्गावर कुठल्याही प्रकारचा घाट सेक्शन नसतानाही केवळ इथे लोको शेड नसल्याने ही सेवा तूर्तास बंद करण्यात आली आहे. यापूर्वी अशी अडचण कधीच आली नसल्याचे स्थानिक सांगतात.मागील काळात शटल फेरी शुल्लक कारणावरून बंद करण्यात आल्यावर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा केल्यामुळे सुरू झाली होती. आताही पुन्हा बारणे यांना भेटून लवकरच शटल फेरी सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.- प्रसाद सावंत,गटनेते,माथेरान नगरपालिका 

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगड