शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळा तालुका क्रीडा संकुल फेब्रुवारीत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 02:11 IST

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पाहणी : आणखी २० लाख रुपये केले मंजूर

म्हसळा : म्हसळा तालुका क्रीडा संकुलाचे फेब्रुवारीमध्ये लोकार्पण म्हसळा तालुका क्रीडा संकुलाचे फेब्रुवारीमध्ये लोकार्पण होणार आहे. त्यासाठी आणखी २० लाखांची निधी मंजूर केल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी सांगितले.

तालुक्यात क्रीडा संकुल, आयटीआय, ग्रामीण रुग्णालय असावे, याकरिता आघाडी शासनाच्या ध्येय धोरणानुसार सन १९१४-१५ मध्ये तत्कालीन पालकमंत्री, विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी म्हसळा तालुक्यात अद्ययावत क्रीडा संकुल तयार करण्यासाठी ६० लाख रुपये खर्चाचे बांधकामास मंजुरी दिली आणि म्हसळा सावर हद्दीतील शासकीय भूखंडावर प्रस्तावित संकुलाचे खासदार सुनील तटकरे यांनी भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली होती. मागील ५ वर्षे शासकीय निधीअभावी म्हसळा क्रीडा संकुल बांधकामाचे काम रखडले होते. मात्र, आता कामाला गती मिळाली असून, हे क्रीडांगण सर्व त्या सोईनुसार परिपूर्ण व्हावे, म्हणून महाराष्ट्र राज्य क्रीडामंत्री, रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या क्रीडा संकुलाचे वाढीव बांधकामास शासन स्तरावर आणखी २० लाख रुपये मंजूर केले असल्याचे सांगितले.

बांधकामाबाबत समाधानशुक्रवारी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या म्हसळा तालुका दौऱ्यावेळी त्यांनी शासकीय अधिकारी आणि तालुका पदाधिकारी यांच्यासमावेत क्रीडा संकुलाचे बांधकामाची पहाणी केली असता, संकुलाच्या होत असलेल्या बांधकामाबाबत समाधान व्यक्त करत, जानेवारी अखेरपर्यंत क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करावे, अशा संबंधितांना सूचना करतानाच, फेब्रुवारीमध्ये म्हसळा तालुका क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

आता या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे, त्यामुळे येत्या महिन्यात या संकुलाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी त्यांचे समावेत तालुका अध्यक्ष समीर बनकर, सभापती उज्ज्वला सावंत, माजी सभापती नाझीम हसवारे, नगराध्यक्षा जयश्री कापरे, उपनगराध्यक्ष सुहेब हलदे, प्रांत अधिकारी समीर शेटगे, गटविकास अधिकारी वाय. एम.प्रभे, बांधकाम अभियंता एस.व्ही.गणगणे, तालुका क्रीडा अधिकारी वांजळे, उपअभियंता आर.टी.जेटे, शहर अध्यक्ष रियाज घराडे, भाई बोरकर, नासिर दळवी, नईम दळवी, मुबिन हुर्जुक आदी मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Raigadरायगड