शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

बिरवाडी येथून चार मुलांसह विवाहिता बेपत्ता

By admin | Updated: June 28, 2017 03:30 IST

तालुक्यातील काळीज बिरवाडी येथून एक विवाहित महिला आपल्या चार मुलांसह बेपत्ता झाली आहे. २३ जून रोजी हा प्रकार घडला असून

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : तालुक्यातील काळीज बिरवाडी येथून एक विवाहित महिला आपल्या चार मुलांसह बेपत्ता झाली आहे. २३ जून रोजी हा प्रकार घडला असून, २६ जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.सविता नथुराम सुंभे (२८, रा. काळीज, ता. महाड), असे या बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचे पती बिरवाडी येथे भाजीचे दुकान चालवितात. २३ जून रोजी सविता आपल्या लहान मुलाचा जन्मदाखला आणण्यासाठी जाते, असे सांगून आपल्या सानिका (८), सलोनी (६), श्री (४) आणि अथर्व (३ महिने), या चार मुलांसह दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडली. बिरवाडी येथे ती पतीच्या दुकानात गेली. दुकानात पती नसल्याने शेजारी विलास शेठ यांच्या लक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात जाऊन तिने सुट्या पैशांचा डबा ठेवला आणि तेथून ती आपल्या मुलांसह निघून गेली, ती पुन्हा घरी परतलीच नाही. दोन दिवस तिचा आणि मुलांचा नातेवाइकांकडे शोध घेऊनही ती कुठेच न आढळल्याने अखेर नथुराम सुंभे यांनी २६ जून रोजी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आपली पत्नी चार मुलांसह बेपत्ता झाल्याची तक्र ार नोंदविली. या प्रकरणी अधिक तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माने हे करीत आहेत.