शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सुसज्ज रु ग्णालयाअभावी अनेकांनी गमावले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 06:32 IST

रसायनी पाताळगंगा हे नावारूपास आलेले औद्योगिक क्षेत्र आहे. येथील मोहोपाडा शहरालगत दांड-रसायनी, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग असून, या महामार्गावरून नेहमी अपघात होत असतात.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहोपाडा : रसायनी पाताळगंगा हे नावारूपास आलेले औद्योगिक क्षेत्र आहे. येथील मोहोपाडा शहरालगत दांड-रसायनी, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग असून, या महामार्गावरून नेहमी अपघात होत असतात. अपघात झाल्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी मुंबईला न्यावे लागत आहे. या प्रवासात बराच वेळ वाया जात असल्याने काही वेळेला रुग्णाला रस्त्यातच आपला प्राण बºयाच वेळा गमवावा लागत आहे.मोहोपाडा येथे सुसज्ज अशा शासकीय रुग्णालयाची आवश्यकता आहे. मोहोपाडा येथील तलावाशेजारी आरोग्य उपकेंद्र सन २००९मध्ये उभारण्यात आले आहे. या आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेवक आय. पी. पानगे, जी. एस. भगत, एस. एफ. म्हात्रे हे काम करीत आहेत. तसेच पाच सेविका असून, डॉ. राठोड व डॉ. रोकडे हे उपकेंद्राला भेट देत आहेत. मोहोपाडा उपकेंद्राच्या हद्दीत तळेगाव, पानशिल शिवनगर, मोहोपाडा, नवीन पोसरी, रिसवाडी,आंबिवली तसेच काही आदिवासीवाड्यांसह आणखी काही गावांचा समावेश होत असून, गावोगावी आरोग्यसेवक फिरत असल्याने येथील ३५ हजार लोकसंख्या पाहता, त्यांच्यावरील कामाचा ताण वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आह. दरम्यान, मोहोपाडा येथील उपकेंद्रात रुग्णांना वेळेवर उपचारासाठी योग्य व्यवस्था नसल्याने परिसरातील रु ग्ण चौक, अजिवली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शिवाय येथील उपकेंद्र हे दिवसाआड उघडे असल्याने रु ग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णाला उपचारासाठी सोई-सुविधा नसल्याने येणाºया रु ग्णांची संख्या फार कमी आहे. येथील रु ग्णसेविका डी. बी. पाटील, मीरा पाटील, माधुरी म्हात्रे, एम. बी. उपाध्ये, टी. व्ही. पाटील महिला रु ग्णांना उपचार देण्याचे काम करीत असून, येथे अनेक गरीब व गरजू महिलांचे बाळंतपण होत आहे. सर्पदंश झाल्यास तत्काळ औषधोपचाराची सुविधा या उपकेंद्रात उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरील आरोग्यकेंद्रात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे तत्काळ उपचार न मिळाल्याने जीव गमावण्याची वेळ अनेक रुग्णांवर ओढावली आहे. वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत ३५ हजारांच्या आसपास लोकसंख्या असून, येथील आरोग्य उपकेंद्र पाहता आरोग्यसेवक, आरोग्यसेविका व डॉक्टरांची कमतरता भासत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल