शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
3
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
4
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
5
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
6
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
7
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
8
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
9
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
10
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
11
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
12
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
13
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
14
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
15
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
16
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
17
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
18
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
19
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
20
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

महाडमध्ये ठेविदारांची फसवणूक

By admin | Updated: October 2, 2016 03:06 IST

पंचवटी मल्टीस्टेट को. आॅप. क्रेडिट सोसायटी या गुंतवणूक कंपनीत एक वर्षासाठी ठेवलेल्या ठेवीची रक्कम एजंटस् परत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या या कंपनीच्य तिघा एजंटस्

महाड : पंचवटी मल्टीस्टेट को. आॅप. क्रेडिट सोसायटी या गुंतवणूक कंपनीत एक वर्षासाठी ठेवलेल्या ठेवीची रक्कम एजंटस् परत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या या कंपनीच्य तिघा एजंटस् विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील महाड ट्रेंड सेंटरच्या इमारतीत आॅस्कर इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट या पश्चिम बंगालमधील गुंतवणूक कंपनीने महाड पोलादपूर माणगाव तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांना करोडो रूपयांचा चूना लावून गाशा गुंडाळून पसार झाल्यानंतर त्याच ठिकाणी पंचवटी मल्टीस्टेट या गुंतवणूक कंपनीने आपले बस्तान बसवले होते. मात्र या सोसायटीत बिरवाडी येथील प्रभावती स्वाही व क्षुभना स्वाही या दोन ठेविदारांनी ५ लाख व ८ लाख ५० हजार रूपयांची ठेव एक वर्षांसाठी ११ टक्के व्याजदराने ठेवली होती. मात्र मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर या ठेवीची व्याजासह होणारी १४ लाख ९८ हजार ५०० रूपयांची रक्कम परत न दिल्याने पंचवटी सोसायटीचे संपत झांजे (नांगलवाडा), विनोद पवार (कुसगाव) व प्रेमानंद ब्यारी (रा. बँगलोर) या तिघा एजंटस्वर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक स्वाही यांनी याबाबत आपल्या आईची व बहिणीची आर्थिक फसवणूक झाल्याची फिर्याद एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली होती. पो.नि. नंदकुमार सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. (वार्ताहर)