शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

माणगावचे रस्ते दोन तासांत गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:10 IST

माणगाव शहरातील महत्त्वाच्या कचेरी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून दगड, चिखल, मातीतून वाहन चालविणे तर

माणगाव : माणगाव शहरातील महत्त्वाच्या कचेरी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून दगड, चिखल, मातीतून वाहन चालविणे तर दूरच, पण पायी चालणेही कठीण झाले आहे.माणगाव शहरातील महत्त्वाच्या कचेरी रस्त्यावर प्रांत कार्यालय, पोलीस ठाणे, डी.वाय.एस.पी. कार्यालय, तहसील, पंचायत समिती, पाटबंधारे, पाणीपुरवठा अशी महत्त्वाची कार्यालये असून याच मार्गावर अशोक साबळे विद्यालय, ज्युनिअर कॉलेज, श्रद्धा इंग्लिश माध्यम शाळा, शिपूरकर शाळा असून या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी, तसेच तालुक्यातील विविध कामांसाठी आलेले नागरिक ये-जा करतात.रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले असून रस्त्यावरून जाताना पादचाºयांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडाले की वाहन चालक व पादचारी यांच्यात शाब्दिक वाद होत आहेत. माणगाव सुधार कृती समितीने या रस्त्यावर नगरपंचायतीला वेळोवेळी निवेदन देऊन जागृत करण्याचा प्रयत्न केला. राज्याचे माजी मंत्री व विद्यमान विधान परिषद सदस्य आ. सुनील तटकरे यांनी जुने माणगावात होणारा दूषित पाणीपुरवठा व कचेरी रस्त्याबाबत नगरपंचायतीमध्ये बैठक घेवून तातडीने लक्ष घालण्याची सूचना केली होती. मात्र नगरपंचायतीने केलेले काँक्रीटचे रस्ते पावसामुळे अवघ्या दोन तासांत वाहून गेले आहेत.