शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रशेखर टिळक यांचे आज अलिबागमध्ये व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:36 IST

देशातील नोटाबंदी आणि जीएसटीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यानंतर देशाच्या अर्थकारणात अनेक बदल घडून आले.

अलिबाग : देशातील नोटाबंदी आणि जीएसटीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यानंतर देशाच्या अर्थकारणात अनेक बदल घडून आले. या सर्व बदलांच्या पार्श्वभूमीवरील केंद्रीय अर्थसंकल्पास यंदा मोठे महत्त्व प्राप्त झाले आणि आता राज्याचा अर्थसंकल्प याच सर्व पार्श्वभूमीवर मांडला जाणार आहे. याच सर्व घडामोडी आणि अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांच्या उद्बोधक आणि माहितीपूर्ण व्याख्यानाचे आयोजन शनिवार, २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी ४ वाजता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात करण्यात आले आहे.सर्वांकरिता मुक्त प्रवेश असलेल्या या व्याख्यानाचे आयोजन ‘लोकमत’आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक प्रारंभी या विषयाची विस्तृत मांडणी करून उपस्थितांच्या शंकांचे निरसन करणार आहेत. नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी केले आहे.