शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून खोपोलीत शिवीगाळ

By admin | Updated: February 9, 2016 02:24 IST

मागील शिवजयंतीतील पोलिसांत केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून शिळफाटा येथील अय्याज शेख याने खालच्या खोपोलीतील सुहास वझरकर व त्याच्या पत्नीस शिवीगाळ केल्याची

वावोशी : मागील शिवजयंतीतील पोलिसांत केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून शिळफाटा येथील अय्याज शेख याने खालच्या खोपोलीतील सुहास वझरकर व त्याच्या पत्नीस शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. सुहास वझरकर व त्याची पत्नी शिळफाटा येथील पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी आले असता अय्याज याने मागील घटनेचा राग मनात धरून सुहास व त्याच्या पत्नीस शिवीगाळ केली. सुहासने याबाबत खोपोली पोलिसात अय्याज विरोधात तक्रार दाखल केली आहे. गेल्या वर्षी १९ फेब्रुवारीला शिवसैनिकांतर्फे शिवजयंती खालच्या खोपोलीत साजरी करण्यात आली होती. विविध कार्यक्रमानिमित्त रस्त्यावर काही भाग बांबूने अडविण्यात आले होते. त्यावेळी अय्याज शेख हा त्या ठिकाणी येवून बांबू काढून टाका असे सांगत दमबाजी करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा सुहास वझरकर यानेच त्यावेळी तक्रार दिली होती. याबाबत अय्याजला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून अय्याज शेख याने सोमवारी रात्री सुहास वझरकर यांना शिवीगाळ केल्याचे सांगितले.शिवसैनिकांची मागणीगेल्या वर्षी शिवजयंतीच्या वेळी अय्याज शेख आणि सुहास वझरकर यांच्या वाद झाला होता. वझरकर हे शिवसैनिक असून मागील घटनेबाबत राग मनात धरून अशा प्रकार करत असतील तर पोलिसांनी अशा व्यक्तीविरोधात कडक कारवाई करावी अशी शिवसैनिकांची मागणी आहे.