शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

माणगावमधील डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

By admin | Updated: March 21, 2017 02:05 IST

धुळे येथील शासकीय सेवेत असलेल्या डॉ. रोहित म्हामुणकर यांच्यावर रुग्णांच्या नातेवाइकांनी प्राणघातक हल्ला केल्यामुळे

माणगाव : धुळे येथील शासकीय सेवेत असलेल्या डॉ. रोहित म्हामुणकर यांच्यावर रुग्णांच्या नातेवाइकांनी प्राणघातक हल्ला केल्यामुळे ते गंभीररीत्या जखमी झाले होते. डॉक्टरांवर वारंवार होत असलेल्या भीषण हल्ल्याच्या निषेधार्थ माणगाव तालुक्यासह तसेच दक्षिण रायगडमधील सर्व डॉक्टरांनी सोमवारी २० मार्च रोजी कामबंद आंदोलन केले.इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. केतन निकम, माणगाव मेडिकोजच्या अध्यक्षा डॉ. नीलिमा शिंदे, डॉ. आबासाहेब पाटणकर, डॉ. एम. एस. निकम यांनी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी कामबंद आंदोलन करून आपला निषेध व्यक्त करीत माणगावचे उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे त्याचप्रमाणे माणगावच्या तहसीलदार ऊर्मिला पाटील यांना निवेदन दिले. या संपात तालुक्यांतून ७५ डॉक्टरांनी सहभाग घेतला. अनेक ठिकाणी डॉक्टरांवर रु ग्णांच्या नातेवाइकांकडून हल्ले होत असतात व अशा हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी होतात. माणगावमधील शासकीय रु ग्णालयातील डॉक्टरांवर या प्रकारचे गंभीर हल्ले झाले होते. त्यानंतर या रु ग्णालयात डॉक्टर यायला तयार होत नव्हते. डॉक्टरांवर होत असलेले हल्ले थांबवावेत या संदर्भात पोलिसांनी डॉक्टराना संरक्षण द्यावे व त्यांची सुरक्षितता जपावी असे निवेदनात म्हटले आहे. माणगावमधील डॉक्टरांनी दिलेले निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे यांनी स्वीकारत रु ग्णांच्या नातेवाइकांनी कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेवू नये व संयम पाळावा असे आवाहन केले. तर डॉक्टरांनी सुद्धा आलेल्या रु ग्णांवर तातडीने उपचार करून उपचारासंदर्भात त्याची माहिती रु ग्णांच्या नातेवाइकांना द्यावी. त्या रोगावर डॉक्टर किंवा साधने आपल्या रु ग्णालयात उपलब्ध नसल्यास त्याची माहिती देवून पुढील पर्यायी व्यवस्था करण्यास सांगावे. माणगाव तळा तालुका संघटनेचे अध्यक्ष डॉ. विवेक शेठ यांनी शासनाने देखील डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्याच्या बाबतीत कडक कायदे करून हल्लेखोरांवर कडक शिक्षा झाली पाहिजे. अशा घटनांना आळा बसलाच पाहिजे असे सांगितले. (वार्ताहर)