शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेस सुरुवात

By निखिल म्हात्रे | Updated: November 20, 2023 17:51 IST

48व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेस सोमवारपासून (दि. 20) प्रारंभ झाला.

अलिबाग - 48व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेस सोमवारपासून (दि. 20) प्रारंभ झाला. ही स्पर्धा 25 नोव्हेंबर  पर्यंत खेळली जाणार आहे. कोकण परिक्षेत्रातील एकूण 7 जिल्ह्यांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. 48 व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचे यजमानपद यंदा रायगड पोलीस दलाकडे आहे. पाच दिवस चालणारी ही स्पर्धा सरखेल कान्होजी आंग्रे क्रीडा नगरी, पोलीस मुख्यालय अलिबाग व आर.सी.एस. क्रीडा संकुल, कुरूळ वसाहत, अलिबाग येथे खेळली जाणार आहे.

नवी मुंबई आयुक्तालयाचे 135, मिरा भाईंदर आयुक्तालय 55, ठाणे ग्रामीण 74, रायगड 16, रत्नागिरी 60, सिंधुदुर्ग 72, पालघर 122 असे एकूण 681 पोलीस खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धांमध्ये 7 सांघिक खेळ प्रकार व 9 वैयक्तीक क्रीडाप्रकार आहेत. फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, वू-शू, वेट लिफ्टिंग, कुस्ती, कराटे, कब्बडी, हँडबॉल, खो-खो, अ‍ॅथलेटिक्स, पोहणे या क्रीडा प्रकारांचा समावेश या स्पर्धेत आहे, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. पोलिस विभागाची स्पर्धा ही सर्व नागरीकांना पाहता येणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनी स्पर्धांना उत्स्फुर्त प्रतिसाद देवुन आपली जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवावी असे आवाहन रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

टॅग्स :Raigadरायगड