शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनात खारीचा वाटा.., एक हजार कागदी पिशव्या करून केले वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 21:17 IST

प्लॅस्टिक कॅरी बॅग बंदी ही आपल्याच भविष्यासाठी अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपण आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे, या भावनेतून शाळेतील शिक्षक आणि पालक यांनी सुचवलेल्या कल्पनेची अंमलबजावणी शाळेची परीक्षा संपल्यावर सुट्टीची सदुपयोग करून इयत्ता सातवीमधील सात विद्यार्थिनींनी कागदी पिशव्या तयार करून केली आहे.

- जयंत धुळपअलिबाग- प्लॅस्टिक कॅरी बॅग बंदी ही आपल्याच भविष्यासाठी अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपण आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे, या भावनेतून शाळेतील शिक्षक आणि पालक यांनी सुचवलेल्या कल्पनेची अंमलबजावणी शाळेची परीक्षा संपल्यावर सुट्टीची सदुपयोग करून इयत्ता सातवीमधील सात विद्यार्थिनींनी कागदी पिशव्या तयार करून केली आहे. केवळ पिशव्या तयार केल्या नाहीत तर अलिबाग शहरातील भाजी विक्रेत्या आणि मेडिकल शॉप्स मध्ये ४० पिशव्याचा एक गठ्ठा प्रत्यक्ष जाऊन त्यांना सुपूर्त करून या मुलींनी या सर्वाना अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे.येथील चिंतामणराव केळकर विद्यालयाच्या इयत्ता सातवीची परीक्षा दिलेल्या या सात विद्यार्थिनींमध्ये मृणालिनी चंद्रशेखर-कीर्ती साठ्ये, मृण्मयी मंगेश-मृदुला टिबे, प्रीती प्रभू-शकुन मेहता, आसावरी प्रल्हाद-प्रणिता म्हात्रे, श्रावणी राकेश-यशवंती सरतांडेल, तन्वी रुपेश-ऋजुता पाटील आणि पर्णवी दिनेश-दर्शना पाटील यांचा समावेश आहे.आमच्या आयुष्यात आम्हाला प्रदूषणमुक्त पर्यावरण हवे आहे, ते निर्माण करण्याची जबाबदारी आमचीच आहे आणि म्हणूनच आम्ही हा उपक्रम करित आहोत, असा सुप्त संदेश देणा-या या सातही विद्यार्थिनी आपला हा उपक्रम पुढेही सुरू ठेवणार आहेत. रविवारी अलिबाग बाजारपेठेत त्यांनी तयार केलेल्या पिशव्याचे वाटप केले, त्यावेळी नागरिकांनी त्यांचे आवर्जून कौतुक केले.

टॅग्स :Raigadरायगड