शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डी स्पर्धेत कर्नाळा स्पोर्टस पनवेल संघ अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:37 IST

वडखळः रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन गावदेवी क्रीडा मंडळ मुंढाणी यांच्या विद्यमाने पेण तालुक्यातील मुंढाणी येथे घेण्यात आलेल्या रायगड जिल्हा ...

वडखळः रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन गावदेवी क्रीडा मंडळ मुंढाणी यांच्या विद्यमाने पेण तालुक्यातील मुंढाणी येथे घेण्यात आलेल्या रायगड जिल्हा कुमारी गट अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत कर्नाळा स्पोर्टस अकादमी पनवेल संघाने  अंजिक्यपद मिळवून कुमारी गटाची जिल्हा अजिंक्य पदाची हॅट्‌ट्रिक मारली. राजमाता जिजाऊ संघाचा पराभव .

या स्पर्धेतील अंतिम सामना कर्नाळा स्पोर्टस अकादमी पनवेल विरुद्ध राजमाता जिजाऊ कळंबोली या संघात झाला. सुरूवातीपासूनच पनवेल संघाने या सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली. पनवेल संघाची अष्टपैलू खेळाडू रश्मी पाटील, हिने अष्टपैलू खेळ केला. तर चढाई पटू रचना म्हात्रे हिने आक्रमक चढाया करत एकाच चढाईत तिन गडी मिळवत कळंबोली संघावर लोण दिला.

मध्यांतरापर्यंत पनवेल १४ गुण तर कळंबोली ८ गुण असा गुण फलक होता. मध्यांतरानंतर कळंबोली संघाची सोनम सांळुखे हिने एकाच चढाईत तीन गुण मिळवून सामन्यात चुरस निर्माण केली; परंतु तिचे प्रयत्न अपुरे पडले. अखेर हा सामना पनवेल संघाने २३- १५ असा जिंकून अजिंक्यपद मिळविले.या स्पर्धेत  द्वितीय क्रमांक राजमाता जिजाऊ पनवेल, तृतीय क्रमांक दिलखूष आवास, चतुर्थ क्रमांक टाकादेवी मांडवास्पर्धेचे पारितोषक वितरण सामाजिक कार्यकर्ते प्रसाद भोईर, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष हिराचंद पाटील, सूर्यकांत ठाकूर आदींच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :Raigadरायगड