शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

नाकाबंदीत कर्जत पोलिसांची कारवाई

By admin | Updated: May 21, 2017 03:43 IST

शहरातून दुचाकी, चारचाकी गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण, गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने कर्जत चार फाटा येथे

- लोकमत न्यूज नेटवर्क

कर्जत : शहरातून दुचाकी, चारचाकी गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण, गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने कर्जत चार फाटा येथे शनिवारी नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी विविध कारणास्तव ५१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आणि त्यांच्याकडून ११ हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे.कर्जत चार फाटा येथे सकाळी १० वाजता कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ढवळे, सहायक फौजदार एस. एम. राऊत, पोलीस हवालदार वैभव पाटील, पोलीस नाईक अंकुश म्हात्रे, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर सहाने, तसेच वाहतूक नियंत्रक पोलीस कर्मचारी सहायक फौजदार सुभाष पाटील, पोलीस नाईक सुरेश पाटील, पोलीस नाईक मदन पाटील यांनी नाकाबंदी केली. या वेळी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी स्वत: अनेक वाहने अडवून त्यांची तपासणी केली. या वेळी सीट बेल्ट न लावणे, गाडीला काळ्या काचा, ट्रिपल सीट, हेल्मेट न घालणे, वाहन चालवताना लायन्सस नसणे, अशा विविध कारणास्तव ५१ जणांवर कारवाई करून, ११ हजार ३०० रु पये दंड वसूल केला आहे. ही कारवाई सकाळी १० ते दुपारी १२:३० दरम्यान करण्यात आली.चालकांकडून अनेकदा वाहतूक नियमांची पायमल्ली होताना दिसते. याशिवाय शहरात वाहनचोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. यावर वचक राहावा, यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. वाहन कायद्याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. - सुजाता तानवडे, पोलीस निरीक्षक