शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खारघर मधील कांबळे दाम्पत्याला आयोध्येत श्रीराम पूजेचा मान

By वैभव गायकर | Updated: January 19, 2024 12:31 IST

नवीन खारघरमधील  कांबळे दाम्पत्याचा सामावेश आहे. 

वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या सोहळ्यासाठी मंदिराच्या न्यास समितीने जोरदार तयारी केली आहे. या सोहळ्यासाठी देशासह जगभरातील मान्यवर हजेरी लावणार आहेत. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचा बहूमान देशातील 11 दाम्पत्यांना मिळाला आहे. त्यात नवीन खारघर मधील  कांबळे दाम्पत्याचा सामावेश आहे. 

22 जानेवारीला अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रभू श्रीरामाची पूजा करण्याचा मान कांबळे दाम्पत्याला मिळाला आहे. विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे अशी त्यांची नावे आहेत. देशभरातील 11 जोडप्याना ही संधी मिळाली असून यात कांबळे दाम्पत्य देखील आहेत.विशेष म्हणजे मंदिराच्या गर्भगृहात पूजा करण्याचा सौभाग्य या कांबळे कुटुंबियांना मिळणार आहे.

राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे दि.3 जानेवारी रोजी कांबळे कुटुंबियांना निमंत्रण मिळाले आहे.याकरिता दि.20 रोजी कांबळे दाम्पत्य आयोध्येकडे रवाना होणार आहेत.खारघर मधील कांबळे कुटुंबीय खारघर सेक्टर 21 मधील हावरे स्प्लेंडर याठिकाणी वास्तव्यास आहेत.कांबळे हे आरएसएस स्वयंसेवक असुन त्यांना मिळालेल्या या बहुमानाबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या